'अनंत आमुची ध्येयासक्ती, अनंत अन आशा, किनारा तुला पामराला' ह्या ओजस्वी शब्दांतून मनामनात जोश भरणारे, तर कधी 'स्वातंत्र्य देवतेची विनवणी' लिहून भारतमातेची व्यथा मांडत डोळ्यात अंजन घालत,मराठीत स्वतंत्र काव्य प्रवाह निर्माण करणारे ज्ञानपीठ विजेते कुसुमाग्रजांच्या स्मृतीस अभिवादन.