Besides being an adorable exchange between a grandson and a grandmother, it also shows an inquisitive mind seeking answers.
After all these years, the willingness to learn, to question, and to challenge is what still sets @RahulGandhi apart.
शत्रु पक्षाच्या मदतीने चार्टर विमान पाठवून आमदार खासदार फोडून त्यांना वाय प्लस सुरक्षा पुरवणारे एकनाथ शिंदे भारीच...
पण अशा भारी असणाऱ्या "एकनाथा"ला भारी बनवणारे , रिक्षा चालकापासून चार्टर्ड विमान घेण्यापर्यंतची क्षमता निर्माण करणारे ठाकरे ग्रेट आहेत.....
यंदा पीक चोरीला गेलं... चोरांनी घाबरून Y+ सुरक्षा घेतली.. ते टायगर नाही हे त्यांनी सिद्ध केलं यातच आलं.. चला चोरांचं भलं व्हावं ही प्रार्थना करूया... आणि पुन्हा नव्याने पेरणीला लागू या...
@ShivSenaUBT_ @
Ms @andharesushama toiled hard after joining UBT when it has nothing in 2022. She Toured each and every district, ran thousands of rallies but UBT didn’t give her Loksabha Ticket when party was riding on a wave.
Neither did she get assembly ticket nor Rajyasabha Ticket nor MLC ticket . Why?
6 MPs of UBT are gone now many more MLA will switch
What did Andhare get?
She follows Phule Shahu Ambedkar ideology and that is her fault
Here she’s emotional when she heard that Uddhav Thackeray has offered to step down as UBT chief
Workers like her don’t get rewarded. Only turncoats like Sanjay Patil are
जेव्हा मी संजय राऊत यांना फोन केला, तेव्हा त्यांनी मला सांगितले की, पक्ष सोडून गेलेले सहा खासदार काँग्रेस पक्षात सामील झाल्याबद्दल आरडाओरडा करत आहेत!
त्यांपैकी पाच जण पूर्वी काँग्रेस पक्षात होते, पण फक्त एकच खरा शिवसैनिक आहे! ~मौसमी सिंग @mausamii2u
मनसे अध्यक्ष राज ठाकरे मुंबईतील बांद्रा येथील रंगशारदा सभागृहात आयोजित पदाधिकारी मेळाव्यात कार्यकर्त्यांना संबोधित केले. या मेळाव्यात त्यांनी एसआयआरविषयी माहिती दिली. तसेच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील खासदार, आमदार चोरण्याच्या घटनेवरही प्रतिक्रिया दिली.
IT सेल ची गांड आटपून झाली असेल नक्की वाचा
अजित पवार या भड्याला अंकल म्हणून का बोलावयाचे
IT सेल, मुलगी म्हणून जे सांगत होता ती मित्राची पोरगी आहे
लहानपणी ही त्याच्या पोरीबरोबर खेळली आहे आणि याच्या मांडीवर खेळली आहे
अजून काही खुलासे लवकरच !!
महाभिकारचोट हरामी आहे .. लय पोरी बरबाद केल्या 😡😡😡
नरेंद्र मोदी ने 8 अक्टूबर 2025 को नवी मुंबई इंटरनेशनल एयरपोर्ट का उद्घाटन किया था।
लेकिन 9 महीने में ही भ्रष्टाचार सामने आ गया।
बारिश में एयरपोर्ट की छत से पानी गिरने लगा। हालांकि ये पहला मामला नहीं है, पूरे देश में यही हाल है, क्योंकि 👇
'जहां BJP, वहां भ्रष्टाचार'
#ShivSena#Split#PavanRajeMurderCase@ShivSenaUBT_ party workers reached outside Special CBI court in #southMumbai. In this court rebel MP Omraje Nimbalkar is present as court to pronounce verdict of his father’s murder case today.
UBT party workers have threatened all rebelled MPs to beat them wherever they will be seen in public. Police have increase the security outside court premises
भाजप ला हवेय राज्यसभा खासदार आणि त्यांनी नेले लोकसभा खासदार.
त्यामुळे आता पर प्रांतांमध्ये फोडाफोडीचा मोर्चा वळणार. कारण बेकायदेशीरता असलेले, एककल्ली असे अनेक कायदे चर्चेशिवाय पारित करून घेण्यात राज्यसभेत बहुमत नसणे ही भाजप समोर मोठी अडचण आहे.
245 सदस्यांच्या राज्यसभा सभागृहात साधे बहुमत मिळवण्यासाठी भाजपला 123 जागांची आवश्यकता आहे. सध्या त्यांच्याकडे 113 खासदार असून, या बहुमताच्या आकड्यापेक्षा पक्ष 10 जागांनी मागे आहे.
शिवसेनेचे खासदार @RajabhauW यांची आणि त्यांच्या वडिलांची मुलाखत बघा.. सामान्य मराठी कुटुंब अशीच असतात! तुम्ही कितीही मोठे झालात तरी घरातील मोठ्यांचे पाय जमिनीवर असतात आणि ते तुम्हाला जमिनीवर राहायला शिकवतात! आजच्या दिखाव्याच्या जमान्यात वाजे कुटुंबियांनी मूल्यांना प्राधान्य दिले..खासदार वाजे आणि त्यांच्या कुटुंबीयांचे आभार! अनेकदा कुटुंबाच्या दबावाला देखील नेत्यांना बळी पडाव लागते..तरुण मुले आपल्या वडिलांना सांगतात..ते एवढे पैसे कमवून बसले, आपण कशाला यांच्यासाठी लढायच? राजाभाऊ वाजे यांनी मोह सोडून कठीण मार्ग निवडला.. आता राजकारणात मोठी गाडी,मोठी घर,बिझनेस वाढवणे, ब्रँडेड गोष्टी वापरणे स्टेट्स मिरवणे या दिखाव्याचे आकर्षण जास्त आहे..अशा वेळी गद्दारीसाठी पैसा नाकारणे म्हणजे नैतिकता! या नैतिकतेला, साधेपणाला ग्लॅमर जोपर्यंत येणार नाही तोपर्यंत पैशाला राजकारण बळी पडत राहणार...राजाभाऊ वाजे आणि त्यांच्या सारख्या शिवसैनिकांना किमान आतातरी पक्षात सन्मान,निर्णय प्रक्रियेत सहभागी करून घेतले जाईल अशी अपेक्षा! #निष्ठा