ओमराजे निंबाळकर यांचा लोकसभा निवडणुकीत दुर्दैवाने पराभव झाला असता तर आज त्यांच्यासाठी अशा पायघड्या अंथरल्या असत्या काय?हातकणंगलेमधून शिवसेनेचे सत्यजित पाटील सरूडकर पराभूत झाले त्यांना एवढं महत्व देतात काय?कीर्ती मिळवणे सोपे पण टिकवणे अवघड. @OmRajenimbalkr
गद्दार फवनराजे आता येत नसतंय निवडून ! 😂
माझ्या बापाचं यांनी खून केलाय म्हणून खोटं खोटं रडून लोकांना येड्यात काढता येणार नाही !
फक्त ठाकरेंमुळे जे मतदान मिळायचे ते पण मिळणार नाही !
उद्धव ठाकरे या माणसाचं मला आता खरच अप्रूप वाटत... इतकी पडझड होऊन ही हा माणूस अजूनही खचलेला दिसत नाही..
बोलण्यातला तडका अजूनही तसाच आहे..🔥✨
दुसऱ्या बाजूला सगळ मिळुन पण नुसती ठाकरेंवर टीका
ज्योती ताई वाघमारे तर लय खालच्या लेव्हलची टीका🤮
आर सगळ मिळुन पण कसल frustration हाय? 😹
श्री अमित शहा हे आज मुंबईत सुप्रिया सुळे यांच्या कन्येच्या लग्न सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत!
पण अख्या मुंबईभर शहांच्या स्वागताचे होर्डिंग्स मिंधे सेनेने लावले आहेत!
मोठी गंमत आहे ही,
त्यांचे पक्ष प्रमुख येत आहेत स्वागत तर होणारच!
2024 लोकसभेला राममंदिर,भयंकर मोदी लाट,370कलम रद्द ऐवढे घवघवीत यश हाती असल्यावर आणी शिंदे/दादा सोबत असुनही भाजपाला 9जागा मिळाल्या🤷
ठाकरेंनी नवीन पक्ष/चिन्ह व अनुभवहीन कार्यकर्त्यांना सोबत घेऊन भाजपा इतकेच खासदार निवडुन आणले🦾
कुछ तो खास है 'ठाकरे' नाम मे🎯
फक्त गद्दारी चा 'शाप'😡
असं प्रेम मिळायला रक्तात निष्ठा आणि विचारात स्पष्टता लागते…!
गद्दारांनी खोक्यांचा पाऊस पाडला तरी त्यांच्या नशिबात असं प्रेम आणि फुलांची उधळण मिळू शकत नाहीत!
उलट आता त्यांचं ‘स्वागत’ लोकांकडून नेमकं कसं होतंय याचीच उत्सुकता आहे!
@RajabhauW