🚨ब्रेकिंग न्यूज़🚨 - सूत्रों के अनुसार , मोदी सरकार ने इस वीडियो हटाने का आदेश दे दिया है
सुनिए बिल्किस बानो के बलात्कारियों का बचाव करते हुए नए शिक्षा मंत्री ने क्या कहा था !
डिलीट होने से पहले ,इस वीडियो को रीट्वीट करके पुरे देश में फैला दो🙏🙏
एकनाथ शिंदेंचं काय
अमित शाह यांनी आत्ता फोन करून त्यांना एका पायावर उभं राहायला सांगितलं, तर ते एका पायावर उभे राहतील.
त्यानंतर त्यांना डोक्यावर उभं राहायला सांगितलं, तर ते डोक्यावरही उभे राहतील.
या माणसाला काही राजकीय प्रतिष्ठा आहे का? काही स्वाभिमान आहे का?
कन्हैया कुमार👇
▶️ क्रूड ऑइल महाग असून पण मनमोहन सरकार 71 ₹ मध्ये "शुद्ध पेट्रोल" देत होत
▶️ क्रूड ऑइल स्वस्त असून पण मोदी सरकार 110 ₹ घेऊन "भेसळ वाल पेट्रोल" देतीये
काँग्रेस म्हणजेच शासन हे जनतेला समजलं पाहिजे.
लक्षात घ्या, आपल्याला जे बोलता येत नाही ते दुसऱ्याच्या तोंडून वदवून घेण्याचा प्रकार आहे हा. कार्यक्रमाच्या स्टेजवर कोण मंडळी होती हे तुमचं तुम्ही शोधा.
"छत्रपतींना" बदनाम करण्याचं काम त्यांच्या जाण्याच्या ३५० वर्षांनंतर सुध्दा सुरू आहे.
सहन करा कारण तुम्हीच निवडून दिलेत😊
हिंदुत्ववाद्यांच्या सरकार मधे कट्टर हिंदुत्ववादी नेते शंभुराज देसाई आज सभागृहात काकुळतीने रडताना बघुन असुरी आंनद झाला राव..
हि तीच लोक आहेत जी सत्तेसाठी उद्धव ठाकरेंशी गद्दारी करुन पळुन गेले होते..