दर दिवाळीला आई बाबांसोबत जाऊन कपडे घेण्या पासून ते इतरांना स्वतःहून दिवाळी साजरी करण्यात मदत करण्यापर्यंत.....
चला या दिवाळीत थोडा इतरांसाठी जगूया!
#diwali#Diwali2023#Donations#donation
मांजराला डोळे मिटून दूध प्यायले तर कोणी बघत नाही असे वाटते, पण सर्व दूध पिताना बघत असतात..
स्वतः बोगस नोंदणी केली आणि डोळे मिटून गप्प बसत दुसऱ्यावर नावे ठेवणाऱ्या @yuvasenaofc तुमचा बोगसपणा आणि फसवेगिरी जास्त काळ नाही लपून राहणार. @AUThackeray
स्वराज्याचा जिने घडवीला विधाता l
धन्य ती जननी जिजामाता ll
स्वराज्य जननी जिजामाता यांना ४२३ व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
#स्वराज्य#सुराज्य#जिजाऊजयंती