भ्रष्टाचार जब चरम पर हो तब अफसरशाही माफिया गैंग की तरह काम करने लगती है। इसका उदाहरण देखने को मिला दिल्ली के मालवीय नगर के होटल में हुए अग्निकांड में। देखें गैंगस्टर स्टेट की कहानी: https://t.co/KvexEsvJ3D
भारत में इन दिनों डेमोग्राफिक चेंज की चर्चा हो रही है। ईसाई और इस्लामी देश बनाने के षड्यंत्रों की जांच होगी। हमें एशिया के बौद्ध देशों के धर्मांतरण के बारे में पता होना चाहिए। देखें पूरा वीडियो: https://t.co/4ciP7RIJtc
श्री राम मंदिर अयोध्या के संदर्भ में लगाए जा रहे अनर्गल आरोपों, देश का माहौल खराब करने के प्रयासों तथा दिखाए जा रहे सब्जबागों पर विहिप अध्यक्ष श्री आलोक कुमार जी की प्रतिक्रिया...
"आपल्या सर्वांच्या मनात सामाजिक विषमतेचे निर्मूलन करण्याचे ध्येय निश्चितपणे असले पाहिजे. विषमतेमुळे आपल्या समाजात कशा प्रकारे दुर्बलता निर्माण झाली आणि त्याचे विघटन झाले, हे आपण लोकांसमोर स्पष्टपणे मांडले पाहिजे. तसेच ती विषमता दूर करण्यासाठी कोणते उपाय आवश्यक आहेत, हे सांगितले पाहिजे आणि या प्रयत्नात प्रत्येक व्यक्तीने आपले योगदान दिले पाहिजे."
डॉ. केशव हेडगेवार यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना करून राष्ट्रजीवनासाठी एका व्यापक विचारप्रवाहाची बीजे रोवली तर गुरुजी माधव गोळवलकर यांनी त्या विचाराचा देशव्यापी विस्तार घडवून आणला. या भक्कम पायावर उभ्या राहिलेल्या संघकार्याला समाजाभिमुख, सर्वस्पर्शी आणि अधिक व्यवहार्य स्वरूप देण्याचे ऐतिहासिक कार्य बाळासाहेब देवरस यांनी केले. ११ डिसेंबर १९१५ रोजी नागपूर येथे त्यांचा जन्म झाला. बालपणापासूनच त्यांच्यामध्ये नेतृत्वाची क्षमता, संघटनकौशल्य, लोकांना जोडून घेण्याची वृत्ती आणि शिस्तप्रियता दिसून येत होती. १९२५ मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना झाल्यानंतर काही वर्षांतच ते शाखेत जाऊ लागले.
बाळासाहेबांची जडणघडण थेट डॉ. हेडगेवार यांच्या सान्निध्यात झाली. संघाच्या प्रारंभिक काळात तयार झालेल्या कुश पथकातील ते प्रमुख स्वयंसेवक होते. डॉ. हेडगेवार यांनी त्यांना संघटननिर्मितीचे महत्त्व समजावून सांगितले. शिक्षणातही ते अत्यंत बुद्धिमान होते. त्यांनी नागपूरमध्ये बी.ए. आणि एलएल.बी. पर्यंत शिक्षण पूर्ण केले. नागपूरचे कार्यवाह म्हणून काम करताना त्यांच्या संघटनकौशल्याची प्रचिती सर्वांना आली. त्यांनी शाखांमध्ये प्रभात शाखा, घोष, समूहगान आणि विविध उपक्रमांचा समावेश करून शाखा अधिक प्रभावी बनविण्याचे कार्य केले.
डॉ. हेडगेवार यांच्या निधनानंतर संघाचे नेतृत्व गुरुजींकडे आले. या काळात बाळासाहेबांनी त्यांचे निकट सहकारी म्हणून कार्य केले. १९४८ मध्ये महात्मा गांधी यांच्या हत्येनंतर संघावर बंदी आली अनेक स्वयंसेवकांना अटक झाली आणि संघासमोर अस्तित्वाचे मोठे संकट निर्माण झाले. अशा कठीण काळात संघटनात्मक कामकाज सुरळीत ठेवण्यामध्ये बाळासाहेबांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. "संघात दोन सरसंघचालक ठेवण्याची पद्धत नाही, म्हणून बाळासाहेब सरकार्यवाह आहेत" असे गुरुजींनी एकदा गौरवोद्गार काढले होते. जून १९७३ मध्ये गुरुजींच्या निधनानंतर बाळासाहेब देवरस यांच्यावर सरसंघचालकपदाची जबाबदारी आली. त्या काळात देशात राजकीय अस्थिरता, भ्रष्टाचार, महागाई, बेरोजगारी आणि सामाजिक तणाव वाढत होता. या परिस्थितीत त्यांनी संघाला अधिक व्यापक सामाजिक दृष्टी दिली.
बाळासाहेबांच्या कार्यातील सर्वात महत्त्वाचा आणि ऐतिहासिक पैलू म्हणजे सामाजिक समरसतेचा त्यांनी केलेला पुरस्कार. ८ मे १९७४ रोजी पुण्यातील वसंत व्याख्यानमालेत "सामाजिक समता आणि हिंदू संघटन" या विषयावर त्यांनी केलेले भाषण संघाच्या इतिहासातील एक महत्त्वपूर्ण टप्पा मानले जाते. त्यांनी समाजातील जातीय भेदभाव आणि विषमता दूर करण्यासाठी प्रत्यक्ष प्रयत्नांची आवश्यकता अधोरेखित केली. १९७५ मध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी लागू केली. संघावर पुन्हा बंदी घालण्यात आली आणि हजारो स्वयंसेवकांना तुरुंगात टाकण्यात आले. स्वतः बाळासाहेब देवरस यांनाही येरवडा कारागृहात ठेवण्यात आले. परंतु या कठीण काळात संघाचे कार्य भूमिगत पद्धतीने सुरू राहिले आणि लोकशाही मूल्यांच्या रक्षणासाठी स्वयंसेवकांनी मोठ्या प्रमाणात जनजागृती केली.
बाळासाहेबांच्या काळात संघाशी प्रेरणासंबंध असलेल्या अनेक संस्थांचा विस्तार झाला. शिक्षण क्षेत्रात विद्या भारती, कामगार क्षेत्रात भारतीय मजदूर संघ, विद्यार्थी क्षेत्रात अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, वनवासी समाजासाठी वनवासी कल्याण आश्रम, सेवा क्षेत्रात सेवा भारती आणि धार्मिक-सांस्कृतिक क्षेत्रात विश्व हिंदू परिषद यांसारख्या संस्थांनी देशभर मोठ्या प्रमाणावर कार्य विस्तारले. १९८० आणि १९९० च्या दशकात रामजन्मभूमी आंदोलन देशातील एक महत्त्वाची सामाजिक आणि सांस्कृतिक चळवळ म्हणून उभी राहिली. या काळात संघ आणि विविध संघटनांना दिशा देण्याचे कार्य बाळासाहेबांनी केले.
बाळासाहेबांच्या व्यक्तिमत्त्वातील आणखी एक महत्त्वाचा गुण म्हणजे त्यांची विनम्रता. संघाच्या कार्यक्रमांमध्ये स्वतःचे फोटो लावण्याची प्रथा त्यांनी बंद केली. १९९४ मध्ये प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांनी स्वखुशीने सरसंघचालकपदाची जबाबदारी राजेंद्रसिंह यांच्याकडे सोपवली. १७ जून १९९६ रोजी बाळासाहेब देवरस यांचे निधन झाले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तृतीय सरसंघचालक आणि सामाजिक समरसतेचे पुरस्कर्ते बाळासाहेब देवरस यांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन !
#संघ #बाळासाहेब_देवरस #सामाजिक_समरसता
घेऊनी प्रतिज्ञा सोळाव्या वर्षी तू
बाणिले शिवाजी स्वतःच्या अंगी तू
जे जीवन जगला फक्त भूमातेसाठी
ते जगणे सांगून दे आज आम्हाला
हीच विनवणी माझी स्वातंत्र्यवीराला...
मृत्युही पळत सुटे तुजला पाहुनी
शौर्य दाखविले तू उडी मारुनी
तेव्हा सागरात विष्णू दिसला जगाला
हेच शौर्य शिकवून दे तुझ्या पुत्राला
हीच विनवणी माझी स्वातंत्र्यवीराला...
तोडण्या जातीच्या भिंती सहभोजन केले
विरोध पत्करुनी पतितपावन स्थापियले
या पावन विचारांची गरज आहे भारताला
येऊनी पुन्हा मारुनी टाक जातीभेदाला
हीच विनवणी माझी स्वातंत्र्यवीराला...
आज तुझ्या तत्वाला विश्व स्वीकारितो
भारतही शत्रूच्या घरात तांडव करितो
तुझ्या मातेचा डंका विश्वात दणदणीतो
हा डंका ऐकण्यासी परत ये जन्माला
हीच विनवणी माझी स्वातंत्र्यवीराला...
सन्मान न जमे ह्यांना तुझ्या कार्याचा
"स्वतंत्र भारत" परिणाम तुझ्या शौर्याचा
सरकारी पदव्यांची गरज तुला कशाला ?
हा भारत अर्पण करितो भारताच्या रत्नाला
"भारतरत्न" मानतो आम्ही स्वातंत्र्यवीराला...
-- गंधार विश्राम कुलकर्णी
#विनवणी #हिंदूसंघटक #स्वातंत्र्यवीर_सावरकर
प्रेस वक्तव्य:
गौ हत्या असंवैधानिक व अक्षम्य अपराध; हिंदू समाज इसे बर्दास्त नहीं करेगा: डॉ सुरेंद्र जैन
नई दिल्ली। मई 23, 2026। विश्व हिंदू परिषद ने कोलकाता उच्च न्यायालय के उस निर्णय का स्वागत किया है जिसमें बकरीद के अवसर पर गौहत्या पर लगाए गए प्रतिबंधों को उचित ठहराते हुए कहा गया है कि गाय काटना मुस्लिम समाज का धार्मिक अधिकार नहीं है। विहिप के केंद्रीय संयुक्त महामंत्री डॉ सुरेंद्र जैन ने कहा है कि कोलकाता उच्च न्यायालय ने माननीय सर्वोच्च न्यायालय द्वारा इस संबंध में दिए गए एक निर्णय का संदर्भ भी दिया है जिसमें गौहत्या पर रोक लगाने के लिए राज्य सरकारों द्वारा बनाए गए अधिनियमों को उचित ठहराया था। अब यह स्पष्ट हो गया है कि भारत में गौहत्या करना कानूनी अपराध है और हिंदू समाज इसे कतई बर्दाश्त नहीं करेगा।
उन्होंने कहा कि भारत के अधिकांश राज्यों में गौ हत्या निषेध का कानून पहले से है। शेष राज्य सरकारों को भी न्यायपालिका व हिंदू समाज की भावनाओं का सम्मान करते हुए अपने-अपने राज्यों में गौहत्या पर पूर्ण प्रतिबंध लगाना चाहिए। इन राज्यों को भी स्पष्ट कर देना चाहिए कि वे भारतीय संविधान के साथ हैं या गौहत्यारों के।
डॉ जैन ने कहा कि बंगाल व दिल्ली की सरकारों ने अपने ताजा आदेशों में बकरीद के अवसर पर होने वाली गौहत्या ही नहीं रोकी अपितु उस के लिए ऐसी व्यवस्था भी बनाई है जो पर्यावरण को खतरा पैदा ना कर सके और बर्बर रक्तपात के सार्वजनिक प्रदर्शन द्वारा शांतिप्रिय समाज को भी आहत न करे। विहिप इन दोनों सरकारों का अभिनंदन करती है और शेष राज्य सरकारों से आग्रह करती है कि वे भी न्यायपालिका, पर्यावरण व शांतिप्रिय समाज की भावनाओं का सम्मान करें तथा गोवंश हत्या रोकने तथा कथित कुर्बानी को व्यवस्थित करने के लिए शीघ्र ही आवश्यक आदेश जारी करें ।
गौहत्या के लिए भड़काने वाले मुस्लिम नेताओं व मुल्ला मौलवियों से उन्होंने पूछा कि भारत के अलावा कहीं और का मुसलमान गौहत्या के लिए जिद क्यों नहीं करता? क्या केवल हिंदू समाज को चिढ़ाने के लिए वे सर्व कल्याणकारी गौ माता की हत्या करवाते हैं? ऐसा कर वे न केवल हिंदू समाज की भावनाओं को आहत करते हैं अपितु संविधान विरोधी कुकृत्य भी करते हैं। सड़क पर नमाज के बाद अब गौ हत्या के लिए उकसा कर वे मुस्लिम समाज के मन में हिंदुओं और न्यायपालिका के प्रति घृणा निर्माण कर रहे हैं जो कि उन के हित में नहीं है। कानून व हिंदू समाज की भावनाओं का सम्मान करके ही वे शांतिपूर्ण सह अस्तित्व में सहभागी बन सकते हैं।
गौ माता को राष्ट्रीय पशु घोषित कराने के एक फेक नैरेटिव फैलाने वाले मुल्ले मौलवी बताएं कि जब वे राष्ट्र गीत वंदेमातरम् का ही खुल्ले में विरोध करते हैं तो भला वे कथित राष्ट्रीय पशु का सम्मान कैसे करेंगे? वे सब इस माध्यम से गौ हत्या के सजा से बचने का सिर्फ एक आसान मार्ग ढूंढ रहे हैं। गौ हत्यारों को कठोर सजा ही सही समाधान है।
गोहत्या के महापाप को रोकना हिंदू का हमेशा से संकल्प रहा है। विहिप के गौरक्षा विभाग और बजरंग दल की गौरक्षा समितियां पूरे देश में निगरानी करेंगे और सुनिश्चित करेंगे कि सब न्यायपालिका के आदेश और संविधान का पालन करें।
जारी कर्ता:
विनोद बंसल
राष्ट्रीय प्रवक्ता
विश्व हिंदू परिषद
"मुलींची योग्य प्रकारे जोपासना केली पाहिजे कारण तीच पुढील पिढीची जननी असते आणि जर भावी पिढी तेजस्वी, सामर्थ्यवान तसेच राष्ट्राला पारतंत्र्यातून मुक्त करण्यास समर्थ व्हावी असे वाटत असेल तर मुलींकडेही तितक्याच जिव्हाळ्याने व दक्षतेने लक्ष दिले पाहिजे."
स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी स्त्री सक्षमीकरणाकडे केवळ "स्त्री-पुरुष समानता" या पाश्चात्त्य चौकटीतून पाहिले नाही तर राष्ट्रनिर्मिती, सामाजिक पुनरुत्थान आणि सांस्कृतिक स्वाभिमान या व्यापक संदर्भांतून पाहिले. सावरकरांचे स्त्रीविषयक विचार हे पारंपरिक भारतीय मूल्ये, आधुनिक विवेकवाद, राष्ट्रवाद आणि सामाजिक सुधारणा यांचा संगम दर्शवतात. सावरकरांनी स्त्रीचे स्थान नेहमीच राष्ट्ररचनेच्या केंद्रस्थानी मानले. सावरकरांच्या मते पुढील पिढीची घडण ही स्त्रीच्या हातात असल्यामुळे राष्ट्राचे सामर्थ्य स्त्रीच्या सामर्थ्यावर अवलंबून आहे.
भारतीय समाजात त्या वेळी मुलगा-मुलगी भेद अत्यंत खोलवर रुजलेला होता. मुलगा हा वंशाचा दिवा तर मुलगी ही ओझे अशी मानसिकता समाजात होती. सावरकरांनी या विचारसरणीवर कठोर प्रहार केला. सावरकरांच्या मते मुलींकडे दुर्लक्ष करणे ही केवळ कौटुंबिक चूक नसून राष्ट्रद्रोही मानसिकता आहे. कारण जी मुलगी उद्या माता होणार आहे तीच पुढच्या पिढीचे संस्कार घडवणार आहे. स्त्रीशिक्षणाबाबत सावरकरांचे विचार त्या काळासाठी अत्यंत प्रगतिशील होते. स्त्रीशिक्षण असे असावे की ज्यामुळे स्त्री अधिक विवेकी, स्वाभिमानी, कर्तृत्ववान आणि राष्ट्राभिमानी बनेल. पुढील पिढी अधिक बलवान, सुंदर, सुसंस्कृत आणि देशभक्त व्हावी यासाठी स्त्रियांना योग्य शिक्षण दिले पाहिजे असे त्यांचे ठाम मत होते.
बालविवाह, विधवांवरील अन्याय आणि स्त्रीवरील दुहेरी नैतिक निकष यांनाही सावरकरांनी विरोध केला. त्यांच्या काळात बालविवाहामुळे असंख्य मुलींचे शिक्षण, आरोग्य आणि आयुष्य उद्ध्वस्त होत होते. म्हणूनच त्यांनी मुलींचे विवाह योग्य वयातच व्हावेत असा आग्रह धरला. त्यांनी बालविधवांच्या दुःखावर कविता लिहून समाजाला प्रश्न विचारले. सावरकरांच्या स्त्री सक्षमीकरणाच्या दृष्टिकोनात शारीरिक सामर्थ्यालाही महत्त्व होते. त्यांनी स्त्रियांना मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या सक्षम होण्याचा सल्ला दिला. सावरकर स्त्रियांच्या आत्मविश्वासपूर्ण आणि स्वसंरक्षणक्षम व्यक्तिमत्त्वाचे समर्थक होते.
इतिहासातील वीरांगनांचे उदाहरण देऊन त्यांनी स्त्रियांना प्रेरणा दिली. राणी लक्ष्मीबाई, महाराणी ताराबाई, राणी दुर्गावती यांसारख्या स्त्रियांचे पराक्रम त्यांनी गौरवले. सावरकरांना भारतीय स्त्रीमध्ये धैर्य आणि राष्ट्रनिष्ठा पाहायची होती. त्यांच्या मते राष्ट्रासाठी बलिदान देणाऱ्या पुरुषांच्या मागे त्यांना धैर्य देणारी स्त्री असली पाहिजे. सावरकरांच्या नाटकांतील आणि कादंबऱ्यांतील स्त्रिया संघर्षशील, विचारशील आणि राष्ट्रनिष्ठ होत्या.
सावरकरांच्या स्त्रीविषयक विचारांवर टीकाही झाली. "स्त्रीचे मुख्य कार्य संततीपोषण आहे" या त्यांच्या विधानाचा अर्थ अनेकांनी स्त्रीला घरापुरते मर्यादित ठेवण्याचा प्रयत्न असा घेतला. परंतु सावरकरांचा हेतू स्त्रीला कनिष्ठ ठरवणे हा नव्हता. त्यांच्या मते, मातृत्व ती स्त्रीची कमजोरी नसून तिची सर्वोच्च सर्जनशील शक्ती आहे. राष्ट्रनिर्मितीमध्ये या शक्तीचे मोठे महत्त्व आहे. योग्य क्षमता असल्यास स्त्रिया राजकारण, समाजकारण, युद्धकला किंवा कोणत्याही क्षेत्रात पुढे जाऊ शकतात असे ते मानत. सावरकरांची पत्नी यमुनाबाई याही समाजकार्यात सहभागी होत्या. रत्नागिरीतील अस्पृष्यता निवारण, सार्वजनिक हळदीकुंकू, सहभोजन अशा उपक्रमात त्यांनी सहभाग घेतला होता.
सावरकरांचा स्त्रीविषयक दृष्टिकोन हा आधुनिक भारतीय राष्ट्रवादाच्या संदर्भात पाहिला पाहिजे. मुलींचे शिक्षण, स्त्रीचे सामर्थ्य, आत्मसंरक्षण, विधवा-विवाह, बालविवाहविरोध, स्त्रीचा सामाजिक सन्मान आणि राष्ट्रनिर्मितीतील स्त्रीची भूमिका या बाबतीत त्यांनी मांडलेले विचार अत्यंत प्रभावी आणि दूरदर्शी होते. त्यांच्या दृष्टीने आदर्श स्त्री म्हणजे केवळ गृहिणी नव्हे तर आवश्यक तेव्हा रणांगणात उतरू शकणारी, अन्यायाला प्रतिकार करणारी, संस्कारक्षम, विवेकी आणि राष्ट्राभिमानी तेजस्वी व्यक्तिमत्त्व आहे.
#स्त्री_सक्षमीकरण #स्वातंत्र्यवीर_सावरकर
प्रेस वक्तव्य:
बजरंग दल की साहसिक बूढ़ा अमरनाथ यात्रा से हिंदू आबादी में 4% बढ़ोत्तरी; इस वर्ष यह यात्रा 17 अगस्त से: मिलिंद परांडे
नई दिल्ली। मई 21, 2026। भारतीय सीमा से सटे कश्मीर घाटी के पुंछ में बिराजमान श्री बाबा बूढा अमरनाथ के दर्शन पूजन हेतु बजरंग दल गत 21 वर्षों से लगातार एक साहसिक यात्रा का संचालन कर रहा है। इस बारे में बताते हुए विश्व हिन्दू परिषद के अंतर्राष्ट्रीय संगठन महामंत्री श्री मिलिंद परांडे ने बताया है कि 90 के दशक में घाटी में जिहादी आतंकवाद और सीमापार से लगातार होने वाली गोलाबारी के चलते सदियों पुरानी यह महान यात्रा मृत प्राय: हो गयी थी। अब श्री बाबा बूढा अमरनाथ साहसिक यात्रा के नाम से प्रति वर्ष चलने वाली इस यात्रा के सहभागी श्रद्धालुओं की संख्या में लगातार बृद्धि हो रही है। इतना ही नहीं, वहाँ से निरंतर होने वाले हिंदुओं के पलायन पर भी विराम लगा है। हमें यह बताते हुए खुशी है कि वहाँ की स्थानीय हिन्दू जनसंख्या में लगभग 4% बृद्धि भी हुई है।
उन्होंने कहा कि बजरंग दल द्वारा प्रतिवर्ष आयोजित होने वाली यह यात्रा का धार्मिक तो है ही, राष्ट्रीय एकात्मता में भी इसका एक महत्त्वपूर्ण योगदान है। यह सीमा पर प्रहरी के रूप में खड़े सेना के जवानों के प्रति सम्मान और गौरव के दर्शन की भी यात्रा है। इस यात्रा के परिणामस्वरूप यात्रा मार्ग में आने वाले सभी हिन्दू धर्मस्थलों का संरक्षण हुआ है तथा पाकिस्तान से लगी भारत की सीमा पर रहने वाले अल्पसंख्यक हिन्दुओं में ‘‘पलायन नहीं पराक्रम’’ का भाव जागृत हुआ है। यात्रा में बजरंग दल के देशभर के सभी प्रांतों के कार्यकर्ता भाग लेते हैं। इस बार यह यात्रा 16 अगस्त से 27 अगस्त तक चलेगी।
विस्तृत ब्योरा देते हुए श्री परांडे ने बताया कि यात्रा का उद्घाटन 16 अगस्त 2026 को सायं 4 बजे भगवती नगर बेस कैम्प जम्मू में होगा। 17 अगस्त को प्रातः 5 बजे जम्मू से बाबा बूढ़ा अमरनाथजी के दर्शन हेतु पुंछ के लिए प्रस्थान करेगा। 18 अगस्त को प्रातः 6 बजे पुंछ से प्रस्थान कर दो घंटे बाद दर्शन और वहाँ से 10 बजे यात्रा की वापसी होगी। वापसी में राजौरी होते हुये सुन्दरबनी में रात्रि विश्राम और अगले दिन सुबह 5 बजे यात्रा शिवखोड़ी दर्शन के लिए प्रस्थान करेगी। तत्पश्चात यात्रा कटरा जाकर सम्पन्न होगी। यात्रा का यही क्रम प्रतिदिन रहेगा और हर दिन 4-5 प्रांतों के जत्थे दर्शन करेंगे।
वर्ष 2005 में बजरंगदल द्वारा पुन: प्रारंभ की गई इस यात्रा में अब देशभर से बड़ी संख्या में श्रद्धालु आने लगे हैं। उनकी सुविधा और व्यवस्था की दृष्टि से आज https://t.co/CUgVV221va पर एक वेब पोर्टल भी लॉन्च किया गया जिसके माध्यम से दुनिया में कहीं भी बैठा कोई श्रद्धालु अपना रजिस्ट्रेशन करा सकता है। दिल्ली में हुई इस प्रेस वार्ता में बजरंग दल के राष्ट्रीय संयोजक श्री किशन प्रजापत भी उपस्थित थे।
जारी कर्ता :
विनोद बंसल
राष्ट्रीय प्रवक्ता
विश्व हिन्दू परिषद
चिरनेरचा पेशवेकालीन महागणपती !
रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यात वसलेले चिरनेर हे गाव धार्मिक, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारशाने समृद्ध असे प्राचीन स्थान आहे. एकीकडे १९३० सालच्या "चिरनेर जंगल सत्याग्रह" यामुळे या गावाला भारतीय स्वातंत्र्यलढ्यात विशेष स्थान प्राप्त झाले तर दुसरीकडे येथील स्वयंभू आणि जागृत श्री महागणपतीमुळे हे स्थान संपूर्ण महाराष्ट्रातील गणेशभक्तांचे श्रद्धाकेंद्र बनले.
चिरनेरच्या इतिहासाची मुळे शिलाहार आणि यादवकालीन कोकणातील राजकीय, धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरेत खोलवर रुजलेली दिसतात. मध्ययुगीन काळात कोकण किनारपट्टीवरील व्यापारी मार्गांमुळे हा परिसर आर्थिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या महत्त्वाचा बनला होता. कर्नाळा, चौल, पनवेल आणि उरण या भागांतून समुद्री व्यापार चालत असल्याने या परिसरात वस्ती, देवस्थाने आणि सांस्कृतिक केंद्रांचा विकास झाला.
यादव साम्राज्याच्या अस्तानंतर कोकणावर अनेक परकीय आक्रमणे झाली. मुघल, सिद्दी आणि पोर्तुगीज यांच्या किनारी भागांवरील हालचालींमुळे अनेक हिंदू देवस्थाने संकटात आली. मंदिरे उद्ध्वस्त होण्याचा धोका निर्माण झाल्याने स्थानिक समाजाने आपल्या आराध्य देवतांचे संरक्षण करण्यासाठी विविध उपाय केले. चिरनेरच्या ग्रामस्थांनी श्री गणेशाची मूर्ती सुरक्षित ठेवण्यासाठी ती मंदिराजवळील तलावात लपवून ठेवली. मराठा साम्राज्याच्या उदयानंतर महाराष्ट्रात धार्मिक आणि सांस्कृतिक पुनरुज्जीवनाला नवी दिशा मिळाली. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्याचा विस्तार पुढे पेशव्यांच्या काळात संपूर्ण हिंदुस्थानभर झाला. पेशव्यांचा काळ हा धार्मिक आणि सांस्कृतिक पुनर्जागरणाचाही सुवर्णकाळ मानला जातो. महाराष्ट्रातील देवस्थाने, तीर्थक्षेत्रे, घाट, धर्मशाळा, तलाव आणि मंदिरसंस्कृती यांना या काळात मोठा राजाश्रय मिळाला.
गणपती हे पेशव्यांचे आराध्य दैवत असल्यामुळे गणेशभक्तीला या काळात अभूतपूर्व महत्त्व प्राप्त झाले. याच धार्मिक वातावरणाचा प्रभाव महाराष्ट्राच्या विविध भागांवर आणि कोकणातील चिरनेरसारख्या प्राचीन देवस्थानांवर पडला. नानासाहेब पेशवे यांच्या कारकीर्दीत धार्मिक पुनर्बांधणीच्या कार्याला मोठी गती मिळाली. पानिपतपूर्व काळात मराठा साम्राज्य वैभवाच्या शिखरावर असताना अनेक मंदिरांना जमिनी, इनामे आणि आर्थिक सहाय्य देण्यात आले. कोकणातील घाटरस्ते, तलाव, देवस्थाने आणि गावांच्या पुनर्वसनासाठी प्रशासन सक्रिय होते. परकीय आक्रमणांमुळे उद्ध्वस्त झालेल्या मंदिरांचे पुनरुज्जीवन करण्याचे कार्यही या काळात सुरू झाले.
उरण, कर्नाळा, पनवेल आणि आसपासचा कोकण प्रदेश सामरिक दृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा मानला जात होता. समुद्रमार्गावरील व्यापार, सिद्दी आणि पोर्तुगीजांच्या हालचाली तसेच इंग्रजांची वाढती सत्ता यांमुळे हा भाग सतत राजकीय घडामोडींच्या केंद्रस्थानी होता. त्यामुळे पेशव्यांनी या प्रदेशात रामजी महादेव फडके हे विश्वासू आणि सक्षम अधिकारी नेमले होते. रामजी महादेव फडके हे धार्मिक वृत्तीचे आणि श्रद्धावान गणेशभक्त म्हणूनही प्रसिद्ध होते. त्यांनी कोकणातील अनेक देवस्थानांचा जीर्णोद्धार केला आणि परकीय आक्रमणांमुळे उद्ध्वस्त झालेल्या गावांच्या पुनर्वसनासाठी मोठे कार्य केले.
रामजीपंत फडक्यांना एकदा स्वप्नात श्री गणेशाने दृष्टांत दिला, "मी तळ्यात आहे, मला बाहेर काढून प्रतिष्ठापना करा." या दृष्टांतानंतर तलावात शोध घेण्यात आला आणि स्वयंभू गणेशमूर्ती सापडली. पुढे त्या तलावाला "देवाचे तळे" म्हणून ओळख मिळाली. त्यानंतर रामजीपंतांनी भव्य दगडी मंदिर उभारून श्रींची विधिवत प्रतिष्ठापना केली. त्यामुळे चिरनेर महागणपती मंदिराला पेशवेकालीन धार्मिक पुनर्जागरणाचे प्रतीक मानले जाते.
चिरनेरच्या महागणपती मंदिराची वास्तुरचना अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आहे. संपूर्ण मंदिर काळ्या दगडात बांधलेले असून त्यावरील कोरीव काम, दगडी खांब, घुमटाकार शिखर, दीपमाळ आणि पाषाणकला लक्ष वेधून घेतात. मंदिर पूर्वाभिमुख आहे. गर्भगृहाचा प्रवेशद्वार तुलनेने लहान असून त्याच्या ललाटबिंबावर गणेशप्रतिमा कोरलेली आहे. गाभाऱ्यातील श्री महागणपतीची मूर्ती सुमारे सहा ते सात फूट उंच आणि साडेतीन फूट रुंद अशी भव्य आहे. मूर्ती शेंदूरचर्चित असून डाव्या सोंडेची आहे. श्रींच्या हातात परशू, पाश, मोदक आणि आशीर्वादमुद्रा दिसते. डोक्यावर मुकुट असून मूर्ती अत्यंत तेजस्वी आणि प्रभावी भासते. मंदिराच्या मुख्य शिखरावर कमळाची नक्षी कोरलेली दिसते. पेशवेकाळात संपूर्ण चिरनेर गावाचे पुनरुज्जीवन झाले. परकीय आक्रमणांमुळे उद्ध्वस्त झालेल्या गावांना पुन्हा वसविण्याचे कार्य मराठा प्रशासनाने केले. पेशव्यांच्या काळात गणेशभक्तीला सामाजिक आणि सांस्कृतिक स्वरूप प्राप्त झाले.
#गणपती_बाप्पा_मोरया #महागणपती #रत्नागिरी
हे राज्य श्रींचे,
यवनांचे आश्रयास जाऊन जय कसा येईल !
महाराजांनी सर्व प्रधान बोलावून विचार केला. जे संभाजी राजांनी मनात दूर्बूद्धी धरली आहे. हे राज्य श्रीचे कृपेंचे, थोरले महाराजांपासोन (छ. शिवाजी महाराज) आजपर्यंत साध्य करण्यास कोण प्रयास लागले. म्हणोन त्यास पत्रे लिहिली,
हे राज्य श्रींचे, यवनांचे आश्रयास जाऊन जय कसा येईल. तुम्हास राज्यलोभ बहूत होता तर आम्हास सांगोन पाठवायचे होते. आम्हापासी सेवकलोक दिगंत प्रताप करणारे आहेत. त्यातील तुमचे बरोबर देऊन एखादे राज्य साधून दिले असते. किंवा तुम्ही पराक्रम करून दाखवावा होता. किवा आम्ही यवनांनी घेतलेले राज्य पुनः सोडवीतो, तसे तुम्हासहि याखेरीज सोडवीता आले असते. आम्ही सोडविल्यापैकी विभाग मागावा ही काय नीती ! कै. राजारांम साहेबांनी चंदीस जाऊन फौज व दौलत जमविली. तेथून देशी येऊन स्थळे लुटली, ख्याती केली. आम्ही नजरबंदित असता आमचे ठायी कसे लक्ष ठेवीले हे तुम्ही जाणत असोन, आता यवनाचा आश्रय करावा हे विहित नव्हे. हरप्रकारे निघोन यावे. तुम्हास दौलत पाहिजे ती आम्ही नवीन सिद्ध करून देऊ. पण राज्याचा वाटा मागणे पुराणांतरी जाहाले नाही. ही बुद्धी सोडावी. सेनापती चंद्रसेन (धनाजी जाधवांचा पुत्र) सेवक असोन हरामखोरीने लढाई करोन यवनास शरण गेले. महाराष्ट्र राज्य व धर्म सोडला, तेही मोठे कुळिंचे रामदेवराव जाधावांचा वंश. त्यांची तुम्ही अनुकुलता करून यवनांचा आश्रय करणे फार वाईट.
कोल्हापूरचे संभाजीराजे (राजाराम पुत्र) निजामास जाऊन सामील झाले तेव्हा पुण्यश्लोक छत्रपती शाहू महाराजांनी त्यांना लिहलेले पत्र !
#हिंदुपती #छत्रपती_शाहू_महाराज #मराठा_साम्राज्य
अली मुहम्मद ने ट्रेन में
एक 7 साल की मासूम के गुप्तांग को कसकर
मसल दिया,
जिसके बाद बच्ची चिखकर रोने लगी, माँ ने पूछा तो बच्ची बोली
कि सीट पर बैठे इस मज़हबी दरिंदे ने उस बच्ची के साथ ये हरकत की है.. जिसके बाद वहां मौजूद हिन्दुओं ने
दे दनादन... दे दनादन ....दे दनादन ✊
"जुम्मे की नमाज अवैध घोषित की गई"
आज राम मंदिर के फैसले के बाद, इस देश की न्यायपालिका द्वारा एक और बेहद ऐतिहासिक फैसला लिया गया है।
धार भोजशाला में स्थित मां सरस्वती और मां वाग्देवी के मंदिर को लेकर अदालत में मामला चल रहा था।
साल 2022 में इंदौर हाई कोर्ट में यह याचिका दायर की गई थी, जिसमें मांग की गई थी कि पूरे भोजशाला परिसर को हिंदू मंदिर स्थल घोषित किया जाए।
अदालत में यह तर्क दिया गया कि यहां मां वाग्देवी और मां सरस्वती की प्रतिमाएं स्थापित हैं और यह स्थान ऐतिहासिक रूप से संस्कृत शिक्षा का केंद्र रहा है।
इसलिए यहां पूजा-अर्चना का विशेष अधिकार हमें दिया जाए, यहां हर शुक्रवार को जिस तरह नमाज़ अदा की जाती है, उसे अवैध घोषित किया गया है…”
प्रेस वक्तव्य:
नई दिल्ली - 15 मई 2026. विश्व हिन्दू परिषद के अंतरराष्ट्रीय अध्यक्ष वरिष्ठ अधिवक्ता श्री आलोक कुमार ने मध्य प्रदेश उच्च न्यायालय द्वारा भोजशाला संबंधी प्रकरण में दिए गए ऐतिहासिक निर्णय का स्वागत करते हुए कहा है कि यह निर्णय भारत की सांस्कृतिक चेतना, सत्य एवं सनातन परंपरा की महत्वपूर्ण पुष्टि है।
मध्य प्रदेश उच्च न्यायालय की खंडपीठ ने यह निर्णय दे दिया है कि धार की भोजशाला हिन्दू मंदिर है। न्यायालय ने कहा कि सैदव ही भोजशाला के पूजा स्थान की पद्द्ति हिन्दू मंदिर की रही है। न्यायालय के निर्णय से भोजशाला में अब निरंतर पूजा का हिन्दुओं को अधिकार मिल गया है। मुसलमानो के लिए भी यह कहा गया है कि वह सरकार से मस्जिद के लिए जगह मांग सकते है।
हम यह अपेक्षा करेंगे कि भोजशाला केवल माँ वाग्देवी की पूजा का स्थान न रहे अपितु पुरातन काल की तरह संस्कृत और धर्मशास्त्रों के अध्ययन का एक वैश्विक केंद्र बने। यह काम समाज और सरकार को मिलकर करना होगा। इस स्थान की ऊर्जा से पुरे जगत में आध्यात्मिक ज्योति फैलेगी।
उन्होंने कहा कि यह फैसला पूरी न्यायायिक पद्धति का पालन करके हुआ है। कोर्ट ने उस ASI को जांच करने के लिए नियुक्त किया था जो इस बारे में भारत की सबसे विशेषज्ञ संस्था है। जांच की प्रतिलिपि दोनों पक्षों को दी गयी। दोनों पक्षों को अपना मत रखने के लिए पर्याप्त समय दिया। विद्वान न्यायाधीशों ने स्वयं मौके पर जाकर उस भवन का निरिक्षण भी किया।
श्री आलोक कुमार ने यह भी कहा कि इस प्रकार से एक वैज्ञानिक विशलेषण करवाने के बाद, सबको सुनकर और प्रत्यक्ष भवन को देखने के बाद यह निर्णय आया है। माननीय उच्च न्यायालय ने उपलब्ध ऐतिहासिक साहित्य, पुरातात्विक साक्ष्यों एवं सतत हिन्दू उपासना की परंपरा के आधार पर यह स्पष्ट रूप से माना है कि भोजशाला देवी वाग्देवी माँ सरस्वती का प्राचीन मंदिर एवं संस्कृत शिक्षा का केंद्र था। यह निर्णय केवल एक स्थल से जुड़ा विषय नहीं, बल्कि भारत की प्राचीन ज्ञान परंपरा, सांस्कृतिक विरासत और सभ्यतागत अस्मिता से जुड़ा हुआ है। यह निर्णय संतुलित है, अच्छा है। सब लोगो को यह निर्णय स्वीकार करना चाहिए।
उन्होंने न्यायालय द्वारा केंद्र सरकार को लंदन के ब्रिटिश म्यूज़ियम में स्थापित माँ सरस्वती की प्रतिमा को भारत वापस लाने हेतु प्रस्तुत अभ्यावेदनों पर विचार करने संबंधी टिप्पणी का भी स्वागत किया और कहा कि यह प्रतिमा भारत की सांस्कृतिक आत्मा का प्रतीक है, जिसे उसके मूल स्थान भोजशाला में पुनः स्थापित किया जाना चाहिए।
श्री आलोक कुमार ने यह भी कहा कि यह विषय किसी के हार या जीत का नहीं है। हम सभी को न्यायालयों के आदेशों एवं संवैधानिक प्रक्रियाओं का सम्मान करना चाहिए। उन्होंने सभी पक्षों से शांति, सौहार्द एवं सामाजिक समरसता बनाए रखने की अपील करते हुए कहा कि यह निर्णय किसी समुदाय की पराजय नहीं, बल्कि ऐतिहासिक सत्य एवं सांस्कृतिक न्याय की पुनर्स्थापना है।
उन्होंने आशा व्यक्त की कि केंद्र सरकार, राज्य सरकार एवं भारतीय पुरातत्व सर्वेक्षण इस निर्णय के अनुरूप भोजशाला मंदिर के संरक्षण, व्यवस्थापन एवं संस्कृत अध्ययन की गौरवशाली परंपरा के पुनर्जीवन हेतु शीघ्र आवश्यक कदम उठाएंगे।
जारी कर्ता:
विनोद बंसल
राष्ट्रीय प्रवक्ता
विश्व हिन्दू परिषद
धर्मरक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त, मुख्यमंत्री @Dev_Fadnavis जी यांचा भाषणाचा एक जुना कोट..
" औरंगजेबाला वाटलं आता छत्रपती शिवाजी महाराज नाहीत, संपूर्ण महाराष्ट्रावर कब्जा करता येईल. महाराष्ट्रावर कब्जा केला तर हिंदवी स्वराज्यच संपून जाईल; पण छत्रपती संभाजी महाराज ही एक तळपती तलवार होती. नऊ वर्षे त्यांनी औरंगजेबाला झुंजवलं. औरंगजेब महाराष्ट्रात आला; पण मराठ्यांनी त्याची कबरच महाराष्ट्रातच खोदली.. " (१५ -१२-२०२५)
- मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस
मित्रांनो, आमचा इतिहास क्रिस्टल क्लिअर आहे....त्यामुळे कोणत्याही विषयावर लिहण्याची , व्यक्त होण्याची घाई करू नका!
छत्रपती संभाजी महाराज की जय 🚩
जो हिंदू हितों की रक्षा करेगा, जो राष्ट्रहित सर्वोपरि रखेगा, देश का जनमत और आशीर्वाद हमेशा उसी के साथ अडिग खड़ा रहेगा।
यह ऐतिहासिक जनादेश साधारण राजनीतिक उलटफेर नहीं, बल्कि सदियों पुरानी सोई हुई हिंदू जनभावनाओं का महा-जागरण है! पश्चिम बंगाल, असम और पुडुचेरी से उभरी यह भगवा लहर
सिद्ध करती है कि देश अब तुष्टिकरण की बेड़ियों को काटकर पूर्ण सांस्कृतिक पनरुत्थान के मार्ग पर बढ़ चुका है।
संकेत पूरी तरह साफ है—भारत अब अपनी मूल वैचारिक दिशा को चुन चुका है। जो सनातन धर्म और राष्ट्रहित का सम्मान करेगा, जनमत का आशीर्वाद केवल उसी को प्राप्त होगा! 🇮🇳🚩
16 साल के हमीर सिंह गोहिल उस दिन खाना जीमने बैठे थे ...
जफर खान सोमनाथ तोड़ने पहुंच गया था....
हमीर सिंह गोहिल ने अपने बड़े भाई दूदाजी की पत्नी से भोजन माँगा.. तब उनकी बड़ी भाभी ने कहा, “क्यों देवर जी, इतनी जल्दी क्या है? भोजन करके सोमनाथ मंदिर की रक्षा के लिए साका करने जाना है....क्योंकि भारत में कोई मर्द नहीं बच्चा जो सोमनाथ को बचाने के बारे में सोचे, म्लेच्छो की बहुत बड़ी सेना सोमनाथ लूटने बढ़ती आ रही है...
16 वर्ष के हमीर को ये बात खटक गयी और वह थाली छोड़ कर ये कहकर निकल गया कि अब घर का खाना तभी खाऊंगा जब सोमनाथ को तोड़ने वाले का सर काट दूंगा या फिर वहीं लड़ते हुए इस शरीर को त्याग दूंगा....पर सौराष्ट्र पर नामर्दी का दाग़ नहीं लगने दूंगा...
वह अकेला ही लाखों की सेना से लड़ने निकल पड़ा था, मार्ग में लोग जुटते गए और उनकी 1200 की सेना बन गई...
कहते हैं कि जब वो लड़ने जा रहे थे तो एक वृद्धा चारण अपने बेटे के लिए शोक गीत गा रही थी...तब हमीर सिंह गोहिल ने कहां कि माई अब गीत गाना तो मेरे लिए और मेरे भील दोस्त वेगड़ा जी के लिए भी ये शोक गीत गाते रहना क्योंकि हम साका करने जा रहें....
नौ दिन तक ये लोग मंदिर के गर्भगृह को बचाते रहें...पर एक क्षण वो भी आया जब जफर ने उनका गला पिछे से काट दिया,तब भी बिना सर के उनका धड़ लड़ते रहा....उधर वो वृद्धा चारण ने भी अपना शोक गीत गाते गाते प्राणों को त्याग दिया....
सोमनाथ मंदिर के बाहर घोड़े पर सवार और हाथ में भाला लिए वीर हमीर सिंह जी गोहिल की आदमकद प्रतिमा स्थापित की गई है.. इसका मंदिर और श्रद्धालुओं में विशेष महत्व है... सोमनाथ मंदिर के शिखर पर फहराया जाने वाला झंडा पहले वीर हमीर सिंह गोहिल के स्मारक पर चढ़ाया जाता है.. उसके बाद मंदिर के शिखर पर लगाया जाता है..
जिन लोगों को आज मंदिर के ऊपर जेट के प्रदर्शन पर तकलीप है,उन्हे 75 साल पहले की ये भग्न सोमनाथ की तस्वीर देखनी चाहिए.. तस्वीर में राष्ट्रपति राजेंद्र प्रसाद भी हैं....कहते हैं कि सोमनाथ महादेव को पुनर्स्थापित करने का राजेन्द्र प्रसाद को बहुत दंड मिला...उनका आखिरी जीवन टीवी के मरीज के रूप में सदाकत आश्रम के सिलन भरे कमरे में बीत गया....
जिस देश के लोग धर्म काज में भी पेट्रोल डीजल के गुणा-भाग में लगे हों,उसको कितने दिन तक द्वारिकाधीश बचा पाएंगे,कठिन सवाल है...