अध्यक्षा - महिला मोर्चा भारतीय जनता पार्टी नाशिक महानगर, मा. प्रदेश उपाध्यक्षा - महिला मोर्चा भाजपा महाराष्ट्र राज्य, मा. नगरसेविका - प्रभाग क्र. ७ मनपा नाशिक
वंदनीय पंतप्रधान मा. श्री. नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा संकल्प अभियानांतर्गत मध्य मंडल महिला मोर्चाच्या रांगोळी प्रदर्शनास उपस्थित राहिले. 🌸
महिला भगिनींच्या कलाकृतीतून साकारलेला विकसित भारताचा संकल्प कौतुकास्पद! 🇮🇳🚩
महाराष्ट्रात दुष्काळ जाहीर! मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीसांनी राज्यभर शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्यानंतर आज ट्रिगर लागू झालेल्या २६५ तालुक्यात दुष्काळ जाहीर केला आहे. सोबतच दुष्काळाच्या विविध उपाययोजना देखील जाहीर केल्या आहेत.
आयुष्मान भवः भारत..!
आयुष्मान भारताची ८ वर्षे - ६० कोटींहून अधिक गरजू लोकांना ५ लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी मिळाला भक्कम आधार.
#SevaSankalpAbhiyan#8YearsOfAyushmanBharat
📍 केशवसृष्टी, रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी
‘पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान २०२६’ अंतर्गत भाजपा नगरसेवकांच्या अभ्यासवर्गाच्या समारोप सत्राला उपस्थित राहून लोकप्रतिनिधी म्हणून सुशासन, जनसेवा आणि संघटनात्मक जबाबदाऱ्यांबाबत मार्गदर्शन घेतले.
🇮🇳 ‘मन की बात’ 🇮🇳
मा. पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजी यांच्या ‘मन की बात’ कार्यक्रमाचे आज सामूहिक श्रवण केले. देशातील प्रेरणादायी कहाण्या आणि राष्ट्रहिताचे सकारात्मक उपक्रम नवी ऊर्जा देतात. ✨
‘राष्ट्र प्रथम’ या भावनेला बळ देणारी प्रेरणादायी संवादयात्रा! 🙏
📍 नाशिक | दि. २५ ऑगस्ट २०२६
भाजपा महिला मोर्चा, नाशिक महानगरच्या संघटनात्मक बैठकीस प्रदेशाध्यक्ष सौ. चित्रा ताई वाघ, आमदार देवयानी ताई फरांदे व आमदार सौ. सीमा ताई हिरे यांची प्रमुख उपस्थिती.
#BJP#MahilaMorcha#ChitraWagh#DevayaniFarande#SeemaHire
📍 नाशिक | दि. २५ ऑगस्ट २०२६
भाजपा महिला मोर्चा, नाशिक महानगरच्या संघटनात्मक बैठकीस प्रदेशाध्यक्ष सौ. चित्रा ताई वाघ, आमदार देवयानी ताई फरांदे व आमदार सौ. सीमा ताई हिरे यांची प्रमुख उपस्थिती.
#BJP#MahilaMorcha#ChitraWagh#DevayaniFarande#SeemaHire
भारतीय जनता पार्टीच्या महिला प्रदेशाध्यक्ष मा. चित्राताई वाघ यांची सदिच्छा भेट घेण्याचा योग आला. 🙏
यावेळी विविध सामाजिक, संघटनात्मक व जनहिताच्या विषयांवर सविस्तर चर्चा झाली. त्यांचे मोलाचे मार्गदर्शन, विचार आणि प्रेरणा आगामी कार्यासाठी निश्चितच दिशादर्शक ठरणार आहेत.
🕊️ विनम्र अभिवादन 🕊️
शिवशाहीर अरुणा भाऊ साठे यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना भावपूर्ण विनम्र अभिवादन.
समाजप्रबोधन, लोककला आणि शिवचरित्राच्या प्रसारासाठी दिलेले त्यांचे अमूल्य योगदान सदैव प्रेरणादायी राहील.
भावपूर्ण श्रद्धांजली! 💐🙏
श्री जगन्नाथ रथयात्रेच्या हार्दिक शुभेच्छा!🚩
भगवान श्रीजगन्नाथ, बलभद्र आणि सुभद्रा मातांच्या पवित्र रथयात्रेच्या मंगलमय पर्वानिमित्त सर्व भाविकांना सुख, समृद्धी, आरोग्य आणि आनंद लाभो, हीच प्रभू चरणी प्रार्थना.
जय जगन्नाथ!🚩
जेजुरी मळा येथील पालखी सोहळ्यातील अपघात अत्यंत हृदयद्रावक आहे. वारीच्या वाटेवर विठ्ठल दर्शनाच्या ओढीने निघालेल्या पण अपघातात प्राण गमावलेल्या वारकरी महिला भगिनींना कोटी कोटी प्रणाम आणि भावपूर्ण श्रद्धांजली!
मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनरीक्षण (SIR) अभियान सुरू असून प्रत्येक पात्र नागरिकाने आपल्या मतदानाच्या हक्काचे संरक्षण करण्यासाठी वेळेत प्रक्रिया करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
✅ नवीन मतदार नोंदणी
✅ नावाची पडताळणी
✅ नाव, पत्ता किंवा इतर तपशीलांमध्ये दुरुस्ती
॥ ॐ नमो भगवते वासुदेवाय ॥
पवित्र भागवत एकादशीच्या निमित्ताने सर्व नागरिकांना हार्दिक शुभेच्छा! श्री हरी विठ्ठल आणि प्रभू श्रीकृष्णाचा आशीर्वाद सदैव आपल्या पाठीशी राहो.
🚨 डोंगराळे (मालेगाव) येथील चिमुकली यज्ञा दुसाने हिच्यावर झालेल्या अमानुष अत्याचार व हत्येच्या निषेधार्थ निवेदन 🚨
मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथील निष्पाप, देवदुती
कु. यज्ञा जगदीश दुसाने (वय ३.५ वर्षे)
हिच्यावर एका विकृत, अमानुष राक्षसाने केलेला बलात्कार व निर्दयी हत्या —