@supriya_sule 3 वर्ष 7 महिने एका परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनी दिले
विद्यार्थी कुठल्या मानसिकतेत जगत आहेत हे फक्त त्या विद्यार्थ्यालाच माहिती! खूप पोर या परीक्षेवर अवलंबून राहून वय बाद झालेले आहेत!!
WRD_JE_2019 जागावाढ झालीच पाहिजेत
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis
@supriya_sule अनेक विद्यार्थांचे कोरोना मुळे भरपूर शैक्षणिक नुकसान झाले आहे पण जलसंपदा पदभरती अमचासाठी सर्वात मोठी अशा आहे.
यात जर जागा वाढ झाली नाही तर आम्ही इतर कोणत्याही भरती मध्ये वयाची अट पूर्ण नाही करू शकणार. यावर योग्य ते लक्ष देण्यात यावे
@Dev_Fadnavis@mieknathshinde
WRD ADVERISTMENT २०१९:- आमचे वय २३-२४
WRD EXAM २०२२:- आमचे वय २७-२८
WRD RESULT JOINING :- आमचे वय (२८-२९) मा. @Dev_Fadnavis साहेबांना विनंती कृपया याकडे लक्ष देऊन जागवाढ करून मुलांचे हातातून गेलेले वर्ष वाया जाऊ देऊ नये @mieknathshinde@AbhiPawarBJP #Increase_wrd_2019_je_vacancies
जलसंपदा मध्ये ७ वर्षे सन २०१६ पासून कनिष्ठ अभियंता या जागेसाठी भरती झाली नाहीये, सध्या विभागामध्ये २०००+ जागा रिक्त असून २०१९ च्या ५०० जागेच्या भरतीमधे अजून ५०० जागेंची वाढ करावी आणि निकाल लवकर लावावा ही विनंती #Increase_wrd_2019_je_vacancies@mieknathshinde@Dev_Fadnavis
जलसंपदा विभागामध्ये गेली ७ वर्षे सन २०१६ पासून कनिष्ठ अभियंता या जागेसाठी भरती झाली नाहीये, सध्या विभागामध्ये २०००+ जागा रिक्त असून २०१९ च्या ५०० जागेच्या भरतीमधे अजून ५०० जागेंची वाढ करावी आणि निकाल लवकर लावावा ही विनंती
#Increase_wrd_2019_je_vacancies@Dev_Fadnavis