सावधान… ख़तरें में है आपकी जान!
‘गंगा एक्सप्रेसवे’ पर नदी की धाराओं की तरह दिख रहीं ये अनगिनत दरारें… भाजपा के भ्रष्टाचार की गवाही दे रहीं हैं।
भाजपा का भ्रष्टाचार जानलेवा है।
यवतमाळ जिल्ह्यातील प्रविण पवार, सिंपलाताई राठोड तसेच भिमराव शिरसाट ह्यांनी त्यांच्या अनेक सहकाऱ्यांसह शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश केला. पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे ह्यांची सर्वांचे पक्षात स्वागत केले. ह्यावेळी शिवसेना नेते खासदार अरविंद सावंत, शिवसेना नेते सचिव विनायक राऊत, शिवसेना नेते सचिव खासदार अनिल देसाई, जिल्हाप्रमुख प्रविण शिंदे आणि इतर पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते.
*सामना अग्रलेख – देव का कोपले?*
*सार्वजनिक गणेशोत्सवाबाबत बोलताना लोकमान्य टिळकांनी सांगितले होते की, ‘‘राष्ट्राच्या अभ्युदयाकरिता असे उत्सव असणे गरजेचे आहे. कोणत्याही लोकांत ऐक्याची वृद्धी होण्यास जी अनेक साधने असतात त्यापैकीच एक उपास्य दैवत असणे हे एक कारण आहे.’’ पण टिळकांचा हा विचार मागे टाकून सध्याची उत्सवी पिढी वेगळय़ा दिशेने निघाली आहे. तरीही सार्वजनिक गणेशोत्सव निर्विघ्नपणे पार पडावा हे महत्त्वाचे. अशा वेळी भुलेश्वर सार्वजनिक उत्सव मंडळाची भव्य मूर्ती कोसळून अपघात झाला. याच सरकारच्या काळात मालवणात छत्रपती शिवरायांचा भव्य पुतळा कोसळला होता. आता श्री गणेश मूर्ती कोसळली. विघ्नहर्त्या… तू का कोपलास? चिंता करू नकोस, भक्तांना शहाणपण येईल व सगळे सुरळीत होईल!*
https://t.co/p2GxMSN29h
12 साल में 527 करोड़ रुपये मोदी सरकार के मंत्रियों के बंगलों में खर्च हो गए
CJP प्रवक्ता बोले- बच्चे 'भैंसों के तबले' में पढ़ते रहेंगे, इनके घर आलीशन रहना चाहिए !
आज दिल्लीत १० जनपथ येथे
श्री राहुल गांधीं यांच्याशी भेट झाली,
महाराष्ट्र आणि देशातील घडामोडींवर सविस्तर चर्चा झाली,
त्यांना भेटल्यावर खात्री पटते, मोदी शहा वैगेरे वैगेरेना त्यांनी खूप मागे टाकले आहे!
जय हिंद!
काम जमत नसेल तर, पद सोडा...
पण मुंबईकरांच्या प्रतिनिधींवर असा आरडाओरडा करून फ्रस्ट्रेशन व्यक्त करण्याचा अधिकार तुम्हाला नाही!
हा महापौर पदाचा अपमान आहे आणि मुंबईकरांचा देखील अपमान आहे!
माझे सहकारी प्रभाकर पवार लिखित
मुंबई पोलीस आयक्तांचा इतिहास
या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा गुरुवारी पार पडला
या निमित्त:मुंबईचे माजी पोलीस आयुक्त श्री एम एन सिंग व विद्यमान आयुक्त श्री देवेन भारती यांची भेट झाली!
पवार यांचे नवे पुस्तक वाचनीय आणि रंजक झाले आहे!