माझे मित्र आणि मराठी चित्रप��सृष्टीतील आघाडीचे अभिनेते श्री. स्वप्निल जोशी यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा !
स्वप्निलला उत्तम आरोग्य आणि उज्ज्वल कारकीर्दीसाठी अनेकानेक सदिच्छा !
@swwapniljoshi
घटस्थापनेच्या शुभ मुहूर्तावर, जगातील सर्व सर्व स्त्रियांना त्रिवार वंदन करून घेवून येत आहोत ... आमच्या ��व्या चित्रपटाची घोषणा..
'नाच गं घुमा'
भेटूया चित्रपटगृहात १ मे २०२४ ला !
अभिनेता आणि दिग्दर्शक म्हणून
माझी नवी कलाकृती…!
आशीर्वाद असू द्या मायबापहो…!!
नवनव्या कवनांचा
रोज नवा डाव,
लेखणीनं घेतला
काळजाचा ठाव,
जगताना सोसले अनेक घाव
शाहिरी परंपरेतलं अजरामर नाव,
कलारत्न " पठ्ठे बापूराव "
@amrutakhanvilkar
@sachiin_naarkar_swaroup
@swaroupstudiossllp
'सॉलिड स्वप्नील' मध्ये ���हा
● 'भिकारी' 9 ऑक्टोबर
● 'रणांगण' 10 ऑक्टोबर
● 'मी पण सचिन' 11 ऑक्टोबर
● 'बळी' 12 ऑक्टोबर
● 'मुंबई पुणे मुंबई' 13 ऑक्टोबर
दुपारी 1:00 वा. प्रवाह पिक्चरवर...
#PravahPicture #प्रवाहपिक्चर @swwapniljoshi