सर्वसामान्य व्यक्ती ते विविध क्षेत्रातील नामवंत लोकांसोबतची Live Chat म्हणजेच ' #ट्विटरकट्टा ' अमर्याद विषयांवरील गप्पा, वैचारिक देवाणघेवाण आणि बरंच काही.🎙📲💻
नेक थोरमोठी मंडळी याठिकाणी येऊन गेलेली आहे. या मंचावर मलाही व्यक्त होण्याची संधी दिली म्हणून @TweetKatta चे खूपखूप मनापासून धन्यवाद..! नेहमी कट्टा व्हावा अशी मनापासून इच्छा आहे.. जेणेकरुन मराठीचाही वापर twitter होत राहिल आणि लोकांनाही एक व्यासपीठ मिळत राहिलं.. #ट्विटरकट्टा
म- मराठीचा
म- महाराष्ट्राचा
आपल्या महाराष्ट्रातील सर्व शाळांमध्ये जी मुलं मुली शिकतात त्यांना “मराठी” भाषा लिहीता, वाचता, बोलता आली पाहिजे.
हिंदी लादण्याची किंवा तिला अवास्तव महत्व देण्याची गरज नाही.
हिंदी राष्ट्रभाषा नव्हे परंतु
मराठी महाराष्ट्र भाषा आहे.
#मराठी#म #संदीपपाठक #महाराष्ट्रात_मराठीच
मराठीसाठी, मराठी माणसांसाठी निघणाऱ्या मोर्च्याचं स्वागत आणि त्याला पाठिंबा आहे.
मोर्चा हा “मराठी माणसासाठी” असेल
त्याचं नेतृत्व “मराठी माणूस”करेल ही अपेक्षा.
मी तर येईनच,
पण महाराष्ट्रावर, मराठीवर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाला माझी विनंती, ज्यांना शक्य आहे त्या सगळ्यांनी या!
आता स्थगिती नको तर निर्णय हवाय.
आणि जे मुंबईबाहेर आहेत आणि ज्यांना प्रत्यक्ष येणं शक्य नाही, त्यांनी सोबत जोडलेल्या Google Form मधून त्रिभाषा सुत्राला, हिंदी सक्तीला विरोध नोंदवा.
https://t.co/vICqT9zRdt
आज २७ फेब्रुवारी, जागतिक #मराठीभाषागौरवदिन ; मराठी साहित्याचा मानबिंदू वि.वा.शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस, तमाम मराठीजनांना मराठी भाषा गौरवदिनाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा!
#मराठीदिन#MarathiBhashaDin#MarathiBrain
प्रत्येक भारतीय आता घरी बसून बघणार आपला मोबाईल टीव्ही... 1 OTT
आजच डाउनलोड करा आणि मनोरंजनाचा मोफत आस्वाद घ्या...!
App आताच Download करा..
► 𝐆𝐨𝐨𝐠𝐥𝐞 𝐏𝐥𝐚𝐲𝐬𝐭𝐨𝐫𝐞 : https://t.co/POCvJmpHhi…
► 𝐀𝐩𝐩𝐥𝐞 𝐀𝐩𝐩 𝐒𝐭𝐨𝐫𝐞 : https://t.co/3xL25AOcUx…