@GaneshK61604245 गेली १५ वर्ष वेगवेगळ्या जिल्हयात कार्यरत पती - पत्नी एकत्रिकरण न करणाऱ्या आंतरजिल्हा बदली धोरणाचा जाहीर निषेध, शासनाकडून बदलीग्रस्त शिक्षकांची क्रूर चेष्ठा
@RRPSpeaks धन्यवाद दादा, गेली पंधरा वर्ष वेगवेगळ्या जिल्हयात कार्यरत असणारे शिक्षक दांपत्य किंवा एक जिप. शिक्षक व जोडीदार इतर क्षेत्रात शासकिय किंवा निमशासकीय सेवेत असणारे पती पत्नी यांना कोरोनाच्या महामारीत विशेष टप्पा राबवून विनाअट बदल्या कराव्यात, ही विनंती
@Vinodpawarsir दोन वेगवेगळ्या जिल्हयातील कार्यरत शिक्षक पती पत्नी एकत्रिकरण प्रस्ताव गेली १२ ते १५ वर्ष प्रतिक्षेत आहेत. पण कधी रोस्टर तर कधी १० % ची अट यामुळे पदरी निराशा आली आहे तेव्हा विनाअट बदल्यांचा प्रश्न मा. रोहित दादा पवार याच वर्षी मार्गी लावतील याचा आम्हांस विश्वास वाटतो.