@mieknathshinde समितीची स्थापना हा फक्त timepass आहे. विधानसभेत स्पष्ट शब्दात शक्य नाही असे सांगितले असताना आता समिती कशासाठी ? महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्याला अशक्य काहीही नाही.... एकच मिशन जुनी पेन्शन ....
मा. ग्राम विकासमंत्री महोदय व बदली अभ्यास गट प्रमुख महोदयांनी आदिवासी, नक्षलग्रस्त दुर्गम पेसा क्षेत्र या मधील कर्मचाऱयांना प्��स्तुत शासननिर्णयात शासनाने दिलेल्या सवल��ीप्रमाणे न्याय मिळवून द्यावा. कमीत कमी आं.ब. संवर्ग-1
@OfficeofUT
@mrhasanmushrif @PuneZp @child_parenting
@Vinodpawarsir स्वार्थी राजकारणी व भ्रष्ट अधिकारी यांच्याकडून यापेक्षा वेगळया अपेक्षा असूच शकत नाहीत. सावित्रीच्या महाराष्ट्रात हे घडते यापेक्षा आणखी वाईट ते काय ?.....#आंतरजिल्हा_पतीपत्नी_एकत्रीकरण
@Vinodpawarsir@RRPSpeaks निमित्ताने आपण चुकीच्या व्यक्तीकडे न्यायाची अपेक्षा केली हे सिद्ध झाले,दादा आपणही इतर राजकारण्यासारखे निघालात फक्त सोशल मीडियावर न्याय मिळवून देण्याचा दिखावा करणारे
शेवटी आपणही एक राजकारणीच बनलात
#आंतरजिल्हा_पतीपत्नी_एकत्रीकरण
आंतरजिल्हा बदली ग्रस्त शिक्षक पती पत्नीच्या इतक्या गंभीर ,संवेदन शील प्रश्नाला अन त्यांच्या न्याय मागणीला केराची टोपली दाखवणाऱ्या या copy पेस्ट केलेल्या बदली ध��रणाचा जाहीर निषेध