या आहेत शेख हसीना बांग्लादेशच्या पंतप्रधानपदी विराजमान असलेल्या आणि सर्वात जास्त काळ पंतप्रधानपद भूषविलेल्या महिला .ज्या देशाची ९० टक्के लोकसंख्या आपल्या इथे अल्पसंख्यांक समुदाय आहे .यांना सदैव तुम्ही साडी मध्येच पाहिलं असेल यांचा एकही फोटो इतर पेहरावात उपलब्ध नाही .
टोपे साहेब त्या कंपनीची वकिली कधीपासून चालू केली आहे???
ज्या कंपनीला परीक्षा नीट घेता येत नाही त्याला तुम्ही टेंडर दिल..या आधी त्या कंपनीला 2 राज्यात ब्लॅकलिस्ट केलेलं...@rajeshtope11 साहेब गुगल वर सर्व पुरावे आहेत कृपया वाचून घ्या...
@Mpsc_Andolan@PSamratSakal@saamTVnews
@dnyanumm@mrhasanmushrif@AdvYashomatiINC@CMOMaharashtra@AUThackeray@MiLOKMAT@VarshaEGaikwad आजवर खूप सोसले आहे. सरकारने किमान आता तरी अंत पाहू नये शिक्षक पती-पत्नी दाम्पत्यांचे एकत्रीकरण करून विविध जिल्ह्यात वर्षांनुवषे आंतरजिल्हा बदलीपासून वंचित व उपेक्षित राहिलेल्या पती-पत्नींच्या विनाअट आंतरजिल्हा बदल्या करून पती-पत्नी दाम्पत्य व त्यांच्या चिमुरड्याना न्याय द्यावा.
@dnyanumm@mrhasanmushrif@AdvYashomatiINC@CMOMaharashtra@AUThackeray@MiLOKMAT@VarshaEGaikwad आम्हा पती पत्नी च्या समस्या गंभीर असून आतापर्यंत ज्यांना न्याय मिळावा तोच घटक आतापर्यंत वंचित राहिले.खऱ्या अर्थाने शासनाच्या चुकीच्या धोरणाचा आमच्या आयुष्य वाईट परिणाम झालेला असून कृपया शासनाने योग्य तो विचार करून आम्हा पती-पत्नीस न्याय द्यावा.आमचा प्रश्न सोडवावा ही नम्र विनंती