सावधान! खोटे उत्पन्न दाखवून शासनाच्या मोफत धान्य योजनेचा लाभ घेताय? लाभार्थ्यांची होणार पडताळणी;अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचा आदेश जारी; खोटी माहिती देणारांवर होणार कायदेशीर कारवाई https://t.co/mRgJNufG3Q @CMOMaharashtra@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks
महावितरणच्या उघड्या पेटीचा धोका; कोल्हेवाडी चौकातील वर्दळीच्या ठिकाणी नेहमी उघड्या असलेल्या पेटीची तातडीने दुरुस्ती करुन घेण्याची मागणी @MSEDCL@cepune https://t.co/HrEDknXqZV
मटक्याचा नंबर लागलाय पैसे घेऊन येतो…. येताना तुला खायला घेऊन येतो; आईशी बोलून गेला आणि बुधवार पासून बेपत्ता झालेल्या तरुणाचा खडकवासला धरणात गोऱ्हे बुद्रुक गावच्या हद्दीत आढळला मृतदेह; परिसरात खळबळ @puneruralpolice@PuneCityPolice@CPPuneCity https://t.co/93OcJEvwhq
पालिकेच्या खोदकामामुळे सिंहगड रस्त्यावरील व्यावसायिक हैराण; अत्यंत संथ कामाचा व्यवसायावर परिणाम; तातडीने काम पूर्ण करण्याची मागणी @pmccare@NileshBorude15@supriya_sule@BhimraoTapkir https://t.co/YvFYD3P0df
नांदेड फाट्याजवळील पुलाला भाजी विक्रेत्यांचा विळखा तर भाजी खरेदी करणारे मोबाईल चोरांच्या विळख्यात;पालिका आणि पोलीसांनी कारवाई करण्याची मागणी @PuneCityPolice@PMCPune@CPPuneCity@PuneCityTraffic https://t.co/OkT6uyDkJV
मुख्यमंत्री कार्यालयाकडून ‘ द इन्व्हेस्टीगेशन एक्स्प्रेस’ च्या मागणीची दखल;नगरविकास सचिव डॉ के. एच. गोविंद राज आणि पुणे जिल्हाधिकाऱ्यांना आदिवासी कातकरी समाजाला हक्काचे घर देण्यासाठी कार्यवाही करण्याचे निर्देश #pune#DevendraFadnavis https://t.co/XFbgmS8jSp