जो जिता वही सिकंदर. #कुस्ती
सिकंदर शेख हा हरला नाही तर हरवला गेल्याची भावना सर्वच स्तरावरून व्यक्त झाली, चार गुण समोरच्या गड्याला दिले हे कांबळे पैलवान ने सातव नावाच्या पंचाला ठणकावून सांगितले अन सिकंदर अन्याय झाल्याचं सांगितलं. जिथे टांग लागली तिथे २ गुण मिळायला हवे होते
◼️"बाबांचा Happiness" आणि खाद्यतेल◼️
Best Cooking For Heart And Health.
▪️प्रत्येक Cooking Oil बनवणारी कंपनी आपलं तेल कसं बेस्ट आहे, "Heart Healthy❤️" आहे असा Claim करत असते. पण हे Health Claims, Reality पासून खूप दूर आहेत.
▪️Cooking Oil विषयी सगळं काही या Thread मध्ये👇
(1/16)
काळ्या पाण्याची शिक्षा सावरकरांनी एकट्याने भोगली नाही, त्यांच्यासोबत इतर ६८ मराठी लोक होते. या ६८ लोकांपैकी कोणीही माफी मागितली नाही सर्वांनी वेदनादायक शिक्षा भोगली व त्याच सेल्युलर जेलमध्ये देशाच्या स्वातंत्र्यासाठी हौतात्म्य पत्करले.
या ६८ लोकांची नावेही कुणाला माहीत नाहीत व
"9 Things To Quit:
Trying to please everyone
Fearing change
Living in the past
Overthinking
Being afraid to be different
Beating yourself up over mistakes
Sacrificing your happiness for others
Thinking you're not good enough
Thinking you have no purpose."
This is really a heart warming ❤️ moment for all of us when shami out danush shanaka at non strikers end at 98 runs but Rohit Sharma withdrawal that appeal..
#ViratKohli#RohitSharma𓃵 #shanaka@BCCI@ImRo45