कोकण पदवीधर निवडणुकीतील भव्य विजयासाठी @niranjandtweets यांचे हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा!💐
कोकणच्या सुजाण पदवीधर नागरिकांचा महायुती आणि भाजपावरच विश्वास आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले!
या विजयासाठी कार्य करणाऱ्या प्रत्येक कार्यकत्याचे विशेष आभार!
पनवेलमधील कार्यकर्ते आणि पदवीधर मतदारांचे देखील आभार मानतो!
धन्यवाद!
@BJP4Maharashtra
यावेळी महिला मोर्चाच्या भाजपाच्या सर्व पदाधिकारी उपस्थित होत्या हा कार्यक्रम देशभरात उत्साह निर्माण करून गेला
काँग्रेसच्या काळात पैशाची असलेली गॅरंटी मोदीजींनी विश्वासाने शब्दात आणि माणसात आणल्याच चित्र आज देशभरात आपण पाहतोय घरघर भाजपा हर घर भाजपा
@BJP4Maharashtra@ChitraKWagh
महाराष्ट्र सोबतच पनवेल विधानसभा मतदारसंघात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली कामोठे शहर मंडलामध्ये आमदार प्रशांत ठाकूर जनसंपर्क कार्यालय व भाजपा मध्यवर्ती कार्यालय येथे कार्यालयात हा कार्यक्रम महिला भगिनींनी पाहण्याची सोय करण्यात आली होती
*कामोठे* *शक्तीवंदन*
आज देशभरात शक्ती वंदन कार्यक्रमाचे निमित्ताने देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी पश्चिम बंगाल मधून देशभरातल्या मातृशक्तीला वंदन केले
महाराष्ट्रभरातील 741 मंडलामध्ये महिला मोर्चाने हा कार्यक्रम पाहिला आणि याला प्रचंड प्रतिसाद मिळाला.
Pained by the passing away of @BJP4India MLA in the Maharashtra Assembly, Shri Rajendra Patni Ji. He was at the forefront of several community service initiatives and was an effective voice for the people. He played a commendable role in strengthening the Party as well. Condolences to his family and supporters. Om Shanti.
भाजपा ची वाघीण समाजकारणात चित्त्याच्या चपळाईने महाराष्ट्र भर धावणारी अन अन्याय अत्याचार यांच्या विरोधात लढा उभा करणाऱ्या आमच्या नेत्या भारतीय जनता पार्टीच्या महिला मोर्चा च्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा चित्रताई वाघ याना वाढ दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
महाराष्ट्राच्या सध्याच्या राजकारणात लफंग्या लोकांच्या टोळ्या स्वतःचा बचाव व्हावा म्हणून एकत्र आल्या आणि चित्रताई वाघ याना कौटुंबिक त्रास देण्याचा प्रयत्न झाला पण ज्यांच्याकडे गमावण्यासारखं काही च नसतं त्याना लढाईच भय वाटत नसतं
I just watched a very informative video on Viksit Bharat. You too can watch one on NaMo App and become a Viksit Bharat Ambassador: https://t.co/7ugWZqf6aU