Few days back when I attended Mumbai Lit Fest 2025, i was very excited and eager to meet Vinod Kumar Shukla ji and wanted to take his autograph..
woh mulaqat adhuri reh gai.. भावपूर्ण श्रद्धांजलि 😞
#VinodKumarShukla#poet#Literature#Vinodkumarshukl#hindi
नाशिकचे शिक्षक मतदारसंघाचे शिंदे गटाचे आमदार दराडे हे गाडीला बेकायदेशीररीत्या सायरान लावुन फिरत असताना त्यांना एका मतदाराने दरडवत जाब विचारला.इतका जागरूक मतदार झाल्यास ना कोणाची भ्रष्ट आचरण करण्याची हिम्मत होणार ना कोणी राजकारण्यांची वट, दादागिरी चालणार.
आधी कळायचंच नाही की मुंबईतली लोक शिवसेनेला आणि बाळासाहेब ठाकरेंना इतकं का मानतात...
मग जेव्हा कामानिमित्त मुंबईला जावं लागलं... मग लोकल प्रवास पण आलाच... आणि तिथे मी पापडाची जाहिरात गुजराथी मध्ये पाहिली...
त्या दिवसापासून कळलं मुंबईतला मराठी माणूस शिवसेनेच्या मागे ठाम उभा का?
++
दिव्यता के बीच दरिद्रता… जहाँ ग़रीबी दीयों से तेल ले जाने के लिए मजबूर करे, वहाँ उत्सव का प्रकाश धुंधला हो जाता है।
हमारी तो यही कामना है कि एक ऐसा पर्व भी आये, जिसमें सिर्फ़ घाट नहीं, हर ग़रीब का घर भी जगमगाए।
टोलवसुली हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा घोटाळा आहे.. ह्या घोटाळ्याची चौकशी झाली पाहिजे. टोलप्रश्नी महत्त्वाची पत्रकार परिषद. (इंग्रजी उपशीर्षकांसह)
Toll collection is the biggest scam in Maharashtra. An important press conference on the toll issue. (with English subtitles)