बापलेक ❣️
"माणुस वयाने कितीही मोठा असला तरी उंची गाठण्यासाठी दृश्य-अदृश्य मार्गाने आपल्या पावलोपावली आपल्यासोबत उभं राहणारं आपलं आभाळ म्हणजे बाप माणूस...!" ⛳🚩🧡
आज गॅलॅक्सी हॉस्पिटल येथे पाटिल आणि त्यांच्या वडिलांची झालेली भेट.
जेव्हा जेव्हा इतिहासाची पाने चाळली जातील तेव्हा या इमानदार माणसाचे नाव सुवर्ण🙌 अक्षराने लिहिलेले ✍️आढळून येईल🙏🏻
आमचा निः स्वार्थ योद्धा💪🚩🚩
#MarathaReservation#MarathaReservationProtest
तांत्रिक बाबींसाठी मुंबईत लढाणारा योद्धा म्हणून श्री वीरेंद्र पवार यांचे नाव सुवर्णंअक्षरांनी लिहिले गेले आहे..!❤️🙏
धन्यवाद दादा..!!🙏
#MarathaReservation ⛳⛳
हाके, सदावर्ते, छगन बावनकुळे, शरद पवार, देवेंद्र फडणवीस आणि विजय वडेट्टीवार सारखे,मराठा द्वेषी लोकांचा विरोध नेहमीच राहणार आहे
आपण फक्त एकच माणसाच्या मागे उभे रहायचे ते म्हणजे मराठ्यांच्या संघर्षयोद्धा श्री. मनोज दादा जरांगे पाटील 🦁❤
#Mumbai#MarathaReservation#Maratha
MPSC Clerk 2023/Advt No. 111/2023
Merit List 2 महिने लागून
Final Selection List अजूनही नाही
@mpsc_office आयोगाने याचं भान ठेवायला हवं,विद्यार्थ्यांच्या संयमाचा आता अंत पाहू नये.
मा.CM @Dev_Fadnavis@CMOMaharashtra कृपया हस्तक्षेप करून हा प्रश्न तातडीने मार्गी लावावा ही विनंती
महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा परीक्षा 2024 या परीक्षेसाठी मराठा आरक्षण (SEBC) लागू होण्यापूर्वी EWS प्रवर्गातून अर्ज केलेल्या उमेदवारांना मराठा आरक्षण लागू झाल्यानंतर SEBC प्रवर्ग निवडण्याची मुभा देण्यात आली होती. परंतु SEBC प्रवर्ग निवडण्याची प्रक्रिया पूर्ण करूनही उमेदवारांचे अर्ज EWS प्रवर्गातच दिसून येत असल्याची अडचण विद्यार्थ्यांनी माझ्याकडे व्यक्त केली होती. काही वेळापूर्वी राज्याचे कार्यतत्पर @CMOMaharashtra मा श्री @Dev_Fadnavis जी यांची भेट घेऊन ही तांत्रिक अडचण त्यांच्या निदर्शनास आणून दिली. मा. मुख्यमंत्री महोदयांनी तात्काळ महाराष्ट्र लोकसेवा आयोगाशी संपर्क साधत विद्यार्थ्यांना येत असलेली अडचण दूर करणेबाबत विनंती केली आहे.
"एप्रिल महिन्यात मुख्य परीक्षा व त्यानंतर मुलाखती होणार असून मुलाखतीपर्यंत नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र सादर केल्यास त्यांना SEBC आरक्षणाचा लाभ देण्यात येईल व कुठल्याही उमेदवाराला अडचण येणार नाही याची दक्षता घेण्यात येईल" अशी ग्वाही लोकसेवा आयोगाने मा. मुख्यमंत्री महोदयांना दिली आहे.
#MPSC #DevendraFadnavis