@MahaDGIPR राज्यातील शाळांची आणि वस्तीगृहांची स्थिती दयनीय आहे,अनेक मुले कित्येक किलोमीटर पायी प्रवास करून प्राथमिक शिक्षण घेण्यासाठी शाळेत येतात,त्यांना वेळेवर वाहतूक भत्ता भेटत नाही,आणि भेटला तर तो किरकोळ असतो,सध्या राज्यात वाहतूक भत्ता देण्याचे बंद करण्यात आले आहे.एकदम वाईट परिस्थिती आहे
@iAditiTatkare लाडक्या बहिण योजनेचा लाभ वेळेवर द्यायला तुम्हाला जमत नाही,फक्त तुम्ही दर दिवशी सोशल मीडियावर वेग वेगळ्या पोस्ट करत असता,त्या पेक्षा तुम्ही ��ाजीनामा द्या,दुसऱ्या एका कार्यक्षम व्यक्तीला महिला व बालविकास मंत्रालयाचा कारभार सांभाळू द्यावा.
ऑक्टोबर महिना उजाडत आला तरी अद्याप महिलांना लाडक्या बहिण योजनेचा हप्ता नाही.आता तर दोन महिन्याचे हप्ते पेंडिंग आहेत. कृपया @Dev_Fadnavis@_BhaskarJadhav@cbawankule याकडे लक्ष द्यावे आणि महिला व बालविकास मंत्री यांना हटवून त्याजागी भाजपचा महिला व बालविकास मंत्री करावा!!
@iAditiTatkare गणपती आले,आता गौरी येणार आहे,पण अजून ��ाडक्या बहिण योजनेच्या हप्त्याचा थांगपत्ता नाही,सणाला तुम्ही पैसे देणार नाहीत तर काय उपयोग तुमचा, आजपर्यंत येवढ्या निष्काळजी आणि बिनकामाच्या महिला व बालविकास मंत्री झाल्या नाहीत,राज्याच्या इतिहासात!!
@iAditiTatkare मंत्रीमंडळ निर्णयाची माहिती तुम्ही देण्याची गरज नाही,ते आम्हाला कळतात,तुम्ही तुमच्या विभागाकडे लक्ष द्या जरा,लाडकी बहीण योजनेच्या वितरणाची एक तारीख निश्चित करा,GR काढता मग तो डिलीट करता,अजून वितरणाचा थांगपता नाही, अजुनपर्यंत एव्हढी निष्क्रिय मंत्री बघितली नाही
@iAditiTatkare ह्या मंत्री महोदयांच्या दर दिवशी पोस्ट असतात,मात्र लाडकी बहीण योजनेच्या अपडेटबाबत काहीच थांगपत्ता नसतो यांना, GR येऊन आठ दिवस झाले मात्र अजून निधी वितरणाचा थांगपत्ता नाही,ह्या मंत्री महोदयांना आपल्याच विभागात काय चालले आहे याची माहिती नसते बहुदा
@iAditiTatkare अर्धा मे महिना संपला पण लाडक्या बहिणींना एकच हप्ता भेटला,तो ही मार्च महिन्याचा,आता जून महि��्यात एप्रिलच्या महिन्याचे वाटप होणार वाटत,सरकार कडे पैसे नाहीत ही गोष्ट ��री होताना दिसत आहे,आणि हप्ता भेटला तो ही अगदी काही महिलांना, काय चालू आहे,हेच समजत नाही,या योजनेचे🤣
@ShivSenaUBT_ लाडक्या बहिणींना गेले तीन महिने हप्ता नाही,संजय गांधी निराधार योजना आणि दिव्यांग बांधवांना गेले तीन महिने मानधन नाही,जरा सर्वसामान्यांच्या विषयावर पण आवाज उठवावा!!
@VijayWadettiwar मागे तुम्ही लाडकी बहीण योजनेबद्दल बरेच काही बोलला होता,आता गेले तीन महिने लाडक्या बहिणींना निधीचे वितरण झालेले नाही,त्या महिन्याचा निधीचे वितरण त्याच महिन्यात,हे सरकारचे धोरण आहे,मात्र लाडक्या बहिणीबाबत हे होत नाही,तुम्ही यावर आवाज उठवणार का?
@iAditiTatkare लाडक्या बहीण योजनेच्या हप्त्याच काय झालं ते सांगा आधी, याआधी एका महिन्याचा खंड पडायचा आता तर हप्ता दोन महिने उशिरा येत आहे,हाच का तुमचा पारदर्शक कारभार? एका बाजूला महिला आरक्षण बिलाचा ढोल वाजवायचा,आणि त्याच महिलांच्या योजनेचे पैसे रखडवायचे,आणि दर वेळी सरकारला घेरणारे विरोधक कुठे
@iAditiTatkare पैसे जमा होणार ही घोषणा करून मोकळ्या झालात,पण पैसे जमा झाले नाहीत,पुढे चौथा शनिवार मग रविवार येणार हे बहुदा माहीत नसावे मंत्री महोदयांना, ह्यांना कोण मंत्री करतो काय माहीत
@iAditiTatkare महिला दिनाचे कार्यक्रम आयोजित करा,सत्कार करून घ्या आणि सत्कार करा,मात्र ज्या लाडक्या बहिणींच्या मदतीने निवडणूक जिंकलात त्याच लाडक्या बहिणींना महिला दिनी विसरलात,गेले दोन महिने लाडक्या बहिणींना निधीचे वितरण नाही झाले.