लातूर येथे संपन्न होणारे ९५ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन यशस्वी व्हावे याकरिता सर्व पक्षीय मंडळी व लातूरकर एकदिलाने कार्य करत आहे.
या भव्य कार्यात संभाजीभैय्या मोठा वाटा उचलत आहेत.
भैयासाहेबांच्या दुरदृष्टीला सलाम
आज मी व माझा मीञ श्री विठ्ठल बोयणे हा लातुरकडे जात असताना निटुरजवळ एक रुग्नवाहिका आम्हाला ओव्हरटेक झाली त्या गाडीचा वेग हा 110 जवळपास होता
गाडीच्या वेगावरुन आम्हाला समजल की आतमध्ये कोणी तरी सिरीयस रुग्न असावा,
व त्यामूळे ग्रामीण भागातील हजारो रुग्न ,गरोदर माता यांना पुढील उपचारासाठी तालुक्याच्या व जिल्हाच्या ठिकाणी वेळेवरती जाता येत असल्यामुळे अनेक माता बगिणीची प्रस्तुती ही वेळेवरती होत असल्यामुळे. प्राण वाचवण्यासाठी मदत होते
"मी"पणा बाजूला ठेऊन देवाच्या दारी जातात, म्हणूनच संभाजी भैय्या विशेष ठरतात..
संभाजी भैय्या म्हणजे मनापासून भाविकता जपणारे एक आदर्श व्यक्तिमत्व.. धार्मिक कार्यक्रमात आपले मोठेपण बाजूला ठेऊन सर्वसामान्य नागरिकांना कळू न देता, नकळत त्यांच्यात मिसळून जातात..
खरच नाती जपण्याची,टिकवण्याची सर्वांसोबत समान वागणूक देत, मीपणा, अहंकार न बाळगणे अशा बऱ्याच गोष्टी दिसून येतात..
तसेच होळी सणानिमित्त काही महिला व इतर मान्यवर @sambhajipatil77 भैयांना भेटायला आल्यानंतर त्यांच्याशी हसून बोलणे मनमोकळेपणाने राहणे, फोटो काढणे अशा बऱ्याच (१/२)