@mybmcWardMW@mybmc@MTPHereToHelp पेस्टम सागर रोड क्र. ४, चेंबूर येथील अतिक्रमणाबाबत तक्रार करूनही अद्याप कारवाई का नाही? @mybmc@mybmcWardMW प्रशासनाने तातडीने कारवाई करून अधिकृत उत्तर द्यावे. नागरिकांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष का केले जात आहे? केवळ आश्वासने नकोत, प्रत्यक्ष कारवाई हवी!
🚨 Pestom Sagar Road No. 4, Chembur येथे अनधिकृत धंद्यांमुळे सार्वजनिक रस्त्यावर अतिक्रमण होत असल्याची तक्रार आहे. वारंवार तक्रारी करूनही कारवाई का होत नाही? @mybmc@mybmcWardMW कृपया तातडीने पाहणी करून कारवाई करा.
@mybmc@mybmcWardMW@MTPHereToHelp वारंवार तक्रारी करूनही Pestom Sagar Road No. 4, Chembur येथील रस्त्यावरील अतिक्रमणाचा प्रश्न सुटत नसेल, तर याची वरिष्ठ स्तरावर दखल घ्यावी. @mybmc@mybmcWardMW कृपया तक्रारीची नोंद घेऊन कारवाईची माहिती द्यावी.
MW_202600067702
MW_202600073664
MW_202600095443
@mybmc@mybmcWardMW@MTPHereToHelp@mybmc@mybmcWardMW Pestom Sagar Road No. 4 येथील अतिक्रमणाची प्रत्यक्ष पाहणी करून रस्ता मोकळा करावा. यापूर्वी केलेल्या तक्रारींचा आढावा घेऊन कारवाईचा लेखी खुलासा द्यावा. केवळ आश्वासन नको, प्रत्यक्ष कारवाई हवी!
@mybmc@MTPHereToHelp
चेंबूर, पेस्टम सागर रोड नं. ४, सेवा नगर येथे गणपती मंडप काढल्यानंतर रस्त्यावर विटा व माती तशीच पडून आहे. त्यामुळे दुचाकीस्वार घसरून पडत आहेत व अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. कृपया तातडीने माती व विटा हटवून रस्ता सुरक्षित करावा.
#Chembur#Mumbai#RoadSafety
सदर फोटोमध्ये दिसत असलेली व्यक्ती सर्रासपने रस्त्यावर उभाराहून मद्यपान करत आहे.त्याचा गाडी नंबर https://t.co/uCfMgun5oK.1105 आहे तरी @MumbaiPolice@DGPMaharashtra तुम्ही यांच्यावर रीतसर कारवाई कराल ही अपेक्षा सदर ठोस पुरावे मी खाली फोटोमध्ये दिले आहेत.यावर लवकरात लवकर कारवाई करा
Dear Team,
I would like to inform you that my application MH260216H2270361 is showing the status “DOCUMENT UPLOAD PENDING AT DMS PORTAL” on the Parivahan portal.
This indicates that the required documents have not yet been uploaded from your side
due to which the RTO process has not started.
I request you to please upload all pending documents immediately and share confirmation/proof at the earliest.
If the issue is not resolved within 24 hours, I will be compelled to escalate the matter to the concerned RTO authority.
I want to add this vehicle on Zoomcar, but I am unable to proceed until it is unlinked from the existing account. Kindly unlink this vehicle urgently. Vehicle No: MH43BU9364 #ZoomcarSupport
@ZoomcarMUM My vehicle is wrongly showing as already live on your platform and linked to another account (number ending 220). The previous owner confirms he never registered this car. This appears to be unauthorized/incorrect linking. I have an RC copy and purchase proof.
@Zoomcar_India My vehicle is wrongly showing as already live on your platform and linked to another account (number ending 220). The previous owner confirms he never registered this car. This appears to be unauthorized/incorrect linking. I have an RC copy and purchase proof.
@mybmc @mybmcAssist @mybmcWardN@MumbaiPolice
This video shows illegal encroachment just before Khau Galli, Ghatkopar East. Tables are placed directly on the road, blocking traffic and causing public inconvenience.
Kindly take urgent action.
#IllegalEncroachment#BMC#ghatkopar