तेजस्विनी सामाजिक संस्था वाघोली यांच्या वतीने महिला बचत गटा च्या माध्यमातून महिलांनी बनवले कॉटन मास्क, PPE किट,
वाघोली -प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मच्याऱ्यांना भेट देतांना तेजस्विनी सामाजिक संस्थेच्या संस्थापिका सौ. सारिकाताई किरण पवार
@Sarikap98778412@ramdasdabhade33
शिक्षक म्हणजे एक समुद्र
ज्ञानाचा ...पावित्र्याचे
एक आदरणीय कोपरा
प्रत्येक व्यक्तीच्या मनातले
शिक्षक अपूर्णला पूर्ण करणारे
शिक्षक जगण्यातून जीवन घडवणारे.........
शिक्षकांना शिक्षक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा 💐
@Sarikap98778412@TejaswiniSamaj2@ramdasdabhade33
तेजस्विनी सामाजिक संस्थेच्या माध्यमातून ह्या लॉकडाउन च्या काळात महिलांना रोजगार उपलब्ध व्हावा ह्या उद्देशाने महिला बचत गटाच्या माध्यमातून कॉटन मास्क, कापडी पिशवी, वॉशेबल PPE किट तयार केले आहेत.
ऑर्डर देऊ शकता.
संपर्क : ८१४९०२२१३१