शिवरायांच्या मृत्यू नंतर दु:खात बुडालेल्या रयतेवर सुखाच पाजर धरणारा प्रसंग म्हणजे #श्री_शंभुराज्यभिषेक_सोहळा
छत्रपती संभाजी महाराजांचा ३४३ वा. राज्याभिषेक सोहळा
दि.१६ जानेवारी २०२३
स्थळ : शौर्यपीठ
@NiteshNRane@kolhe_amol
शिवराय व शंभुराजे यांच्या बाबतीत काही घडो किंवा मराठा आरक्षणा बाबत ,राणे साहेब गप्प बसत नाहीत गिरीष कुबेर बद्दल एक ही राजकीय नेता, वंशज बोलायला तयार नाहीत
बाकीचे नेते मत मागण्यासाठी राजा वर प्रेम दाखवतात का?
@NiteshNRane@meNeeleshNRane@parthajitpawar@RRPSpeaks@AjitDadaforCM
@NiteshNRane बोगस लेखक स्वतःच पुस्तक विक्री व्हावं, या उद्देशाने महापुरुषांची जाणीव पूर्वक बदनामी करतात.
कुबेर च्या सडक्या मेंदूतून दरिद्री विचार, व चुकीच्या पद्धतीचे लिखाण व संभाजी महाराजांना बदनाम करण्याचा डाव कदापी सहन केला जाणार नाही.
@NiteshNRane अगोदर ह्या बिडीचे नाव शिवाजी बिडी असे होते.
ह्याविरुध्द १९७५ मध्ये आंदोलन झाले होते.त्यानंतर हे नाव बदलून संभाजी बिडी असे ठेवण्यात आले.
#छत्रपतींच्या नावाचा वापर व्यसनी वस्तुंवर खपवून घेतला जाणार नाही.....!