कोकण मध्ये आज उद्भवलेली परिस्तिथी पहिली कि डोळ्यासमोर उभे राहते माळीण गाव इथे हि असेच झोपेत असतांना पुर्ण गाव डिघाखाली गेले पण महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री @Dwalsepatil साहेबांनी त्या परिस्थिती मध्ये आपल्या लोकांना आधार दिला व नवीन गाव उभे केले असा नेता आमचा अभिमान आंबेगावचा...
वोट चोरी प्रकरणी पहिली विकेट नरेंद मोदींची जाणे अपेक्षित आहे.
कारण वाराणसीत मतमोजणी दरम्यान काँग्रेसचे अजय राय 37000 मतांनी आघाडीवर असताना अचानक मतमोजणी 3 तासांसाठी बंद केली जाणे आणि मोदीला 1,52,513 मतांनी विजयी घोषित करणे यातच ज्ञानेश कुमार ने योजनाबद्ध वोट चोरी केलीय हे सिद्ध होत आहे.
याचा अर्थ भारताचा पंतप्रधान हा मत चोरी करून झालेला आहे.
महिला शेतकरी भगिनींनो, आपल्या हक्काची अधिकृत ओळख मिळवा !
शेतीच्या प्रत्येक टप्प्यावर महिलांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे. बी-बियाण्यांपासून पिकांची निगा राखण्यापर्यंत आणि काढणीपासून शेतीपूरक कामांपर्यंत महिला शेतकरी कुटुंबाच्या कृषी अर्थव्यवस्थेत मोलाची भूमिका बजावतात.
या योगदानाला अधिकृत मान्यता देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने ‘महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण अधिनियम, २०२६’ अंतर्गत महिला शेतकऱ्यांना स्वतंत्र ओळख उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
महिला शेतकरी प्रमाणपत्र हे या ओळखीचे महत्त्वाचे साधन ठरणार असून, शासनाच्या विविध कृषी योजना, सुविधा आणि शेतकरी-केंद्रित उपक्रमांचा लाभ घेण्यासाठी ते उपयुक्त ठरेल. आपले आधार कार्ड वापरून घरबसल्या आपण ऑनलाइन माध्यमातून हे प्रमाणपत्र मिळवू शकतात.
महिला शेतकरी प्रमाणपत्राच्या माध्यमातून ही ओळख मिळवण्यासाठी आत्ताच नोंदणी करा : https://t.co/4FURmHj94K
📍 श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती, अखिल मंडई मंडळ व श्री शारदा गजानन (मार्केट यार्ड), पुणे
आज श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती, अखिल मंडई मंडळ आणि श्री शारदा गजानन गणपती (गुलटेकडी मार्केट यार्ड) येथे गणपती बाप्पाची आरती करून मनोभावे दर्शन घेतले. श्रींच्या चरणी नतमस्तक होऊन जनतेच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना केली.
या वेळी मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि उपस्थित नागरिक-बंधू-भगिनींची आपुलकीने भेट घेतली. सर्वांशी संवाद साधत गणेशोत्सवाचे मंगलमय आणि उत्साहपूर्ण वातावरण अनुभवले.
बाप्पाचा आशीर्वाद तुम्हा-आम्हा सर्वांवर सदैव असाच राहो, हीच प्रार्थना!
#shrimantdagdushethhalwaiganpati #GaneshUtsav #GanpatiBappaMorya
#PuneGaneshotsav #DivineBlessings
शिक्षणमहर्षी कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून गोरगरीब आणि ग्रामीण भागातील मुलांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली. 'कमवा आणि शिका' या संकल्पनेतून त्यांनी विद्यार्थ्यांना स्वाभिमान आणि आत्मसन्मानाचे धडे दिले. अशा या महान युगपुरुषास जयंतीदिनी विनम्र अभिवादन!
कर्मवीरांनी लावलेले शिक्षणाचे हे रोपटे आज वटवृक्षात रूपांतरित झाले असून लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल करत आहे. समाजातील प्रत्येक घटकापर्यंत शिक्षणाची गंगा पोहोचवण्याचे त्यांचे स्वप्न पुढे नेण्याचा ध्यास आपण कायम बाळगू. कर्मवीर अण्णांच्या पावन स्मृतीस त्रिवार अभिवादन!
#karmveerbhauraopatil
एक यशस्वी उद्योजक आणि उद्योजकतेच्या माध्यमातून आपल्या परिसरात मोठा रोजगार निर्माण करणारे, तसेच एक संवेदनशील आणि हळव्या मनाचे समाजसेवक अशी ख्याती असलेले आमचे सहकारी श्री. देवेंद्रशेठ शहा यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! त्यांना उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
पण सामान्य लोकांकडूनच लूट का....
Micro enterprises करणारे व्यापारी वर्ग एवढे मोठे नाही already tax आणि बाकी government policy ने त्यांचं कंबरडं मोडलं जात
आणि हे सांगत आहेत पैसे भरले तर जीव जाणार नाही....
नाही पैसे घेतले तरी गव्हर्नमेंट ला काय होईल ?
देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
आपणास उत्तम निरोगी आरोग्य आणि उदंड आयुष्य लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
@narendramodi