पश्चिम बंगाल व उडीसा मध्ये आलेल्या चक्रीवादळ ह्यांची नुकसानभरपाई म्हणून केंद्र सरकारने १५०० कोटींचे पॅकेज दिले. मात्र आपल्या कोकणातल्या निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर अजून केंद्राने कोणतेही पॅकेज दिले नाही ? हा #दुजाभाव का ?
आमचे ४८ खासदार "मौन" सोडणार का ?
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील थळ येथे निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली. यावेळी पालकमंत्री @iAditiTatkare यांनी मुख्यमंत्र्यांना नुकसानीची माहिती दिली. मंत्री @AUThackeray , मंत्री @AslamShaikh_MLA उपस्थित होते.
.@CMOMaharashtra आशा आहे की रायगड मध्ये निसर्ग चक्रीवादळामुळे झालेली नुकसानभरपाई लवकरात लवकर CMDRF मधून केली जाईल.. अजूनही गावात कोणाशीही संपर्क होत नाहीये.. लवकरात लवकर कार्यवाहीची अपेक्षा!! 🙏🙏
निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्यातून मुंबईसह महाराष्ट्राचे रक्षण करणाऱ्या सगळ्यांचे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आभार मानले आहेत.
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे निवेदन:
#CycloneNisarga