Shri Vitthal-Rukmini Temple (श्री विठ्ठल-रूक्मिणी मंदिर पंढरपूर ),
(ಶ್ರೀ ವಿಠ್ಠಲ ರುಕ್ಮಿಣೀ ದೇವಸ್ಥಾನ), is a Hindu temple in Pandharpur, Offical Twitter account.
मा.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी आषाढी यात्रेचा आढावा घेण्यासाठी पंढरपूरला आले असता श्री.विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन घेतले यावेळी ग्रामविकास मंत्री मा.गिरीश महाजन सहअध्यक्ष मा.गहिनीनाथ महाराज औसकर आमदार श्री.समाधान अवताडे कार्यकारी अधिकारी श्री.राजेंद्र शेळके उपस्थित होते
दि. २०/०७/२०२३ रोजी श्रींचा पलंग परंपरेनुसार काढण्यात आला आहे व श्री विठ्ठलास लोड व श्री रूक्मिणी मातेस तक्क्या देण्यात आला आहे. त्यामुळे काकडा आरती, पोषाख, धुपारती, शेजारती इत्यादी राजोपचार बंद राहतील. तसेच आजपासून श्रींचे दर्शन 24 तास उपलब्ध असेल.
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis
मा.मुख्यमंत्री श्री.एकनाथजी शिंदे यांना श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्यावतीने आषाढी एकादशी निमित्त श्री विठ्ठल रुक्मिणीच्या शासकीय महापूजेचे निमंत्रण देण्यात आले मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर सदस्य माधवी निगडे प्रकाश जवंजाळ श्रीमती शंकुतला नडगिरे उपस्थित होते
🕐 1.10pm | 23-05-2023 📍Mumbai | दु. १. १० वा. | २३-०५-२०२३ 📍 मुंबई.
🔸पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखड्याबाबत शिखर समिती बैठक.
#Pandharpur#Maharashtra#पंढरपूर
काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष मा आ श्री नाना पटोले साहेब यांनी आज श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन घेतले. त्यावेळी मंदिर समितीचे सदस्य श्री हभप ज्ञानेश्वर जळगावकर महाराज यांनी यथोचित सन्मान केला. मंदिराचे व्यवस्थापक मा.बालाजी पुदलवाड व इतर मान्यवर उपस्थित होतो
@NANA_PATOLE
माननीय श्री खा.शरदचंद्रजी पवार साहेब यांनी आज श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन घेतले. त्यावेळी मंदिर समितीचे सन्माननीय सदस्य श्री ह भ प ज्ञानेश्वर जळगावकर महाराज यांनी त्यांचा यथोचित सन्मान केला. त्यावेळी मंदिर समितीचे व्यवस्थापक मा. बालाजी पुदलवाड उपस्थित होते.@PawarSpeaks.
श्री विठ्ठल व रुक्मिणीमाता दर्शन*
सोमवार दि- ०१ मे २०२३
*🌸 दुपारचा पोशाख 🌸*
*🙏🏻 जय हरी.🙏🏻*
*आज महाराष्ट्र दिना निमित्त श्री.विठ्ठल व श्री.रूक्मिणीमातेस पारंपारीक पोशाख व अलंकार परिधान करण्यात आले आहेत
मा.नामदार श्री. धनसिंग रावत मंत्री वैद्यकीय आरोग्य आणि शिक्षण सहकार, राज्य उत्तराखंड व इतर मान्यवर यांनी श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन घेतले, त्यावेळी त्यांचा सत्कार मंदिर समितीचे सदस्य ह भ प जळगावकर महाराज यांच्या हस्ते करण्यात आला.@drdhansinghuk