बघा कॉन्ट्रॅक्टर कसं चूना लावताय जनतेला ठाण्यात
निकृष्ठ दर्जेच काम चालू आहे
@TMCaTweetAway असी बेजवाबदार कशी असू शकते?
ह्या भ्रष्ट ठेकेदारांवर कारवाई कधी होणार
जनतेचा पैसा असा पाण्यात घालवायचा कोणत्या इंजिनियर नी दिला आहे
#aapthane@mieknathshinde@PratapSarnaik@AAPMaharashtra
@AAPThane तील समर्थक, कार्यकर्ते आणि पदाधिकारी, ज्यांनी हा सदस्यत्व फॉर्म भरला नाही त्यांनी कृपया सदस्यत्व फॉर्म भरा. जेणेकरून 🅰️🅰️🅿️ ठाण्यातील पक्ष किती लोक पक्षाला किती वेळ देऊ शकेल याची खात्री करता येईल.
आपठाणे सदस्यत्वासाठी https://t.co/ymiV2tkAwL
@AAPMaharashtra
अनपढ़ जमात को पढना नही आता होगा. पर सुनना तो आता होगा.
यहाँ सीधे सीधे शब्दों समझाया हुआ है , अगर फिर भी समझ न आये कमलगट्टो को फिर तो कोई कुछ नही कर सकता न भगवान् न कोई और .
छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न बाबा साहेब आंबेडकर आणि ठाण्याचे वाघ श्री आनंद दिघे साहेब यांच्या आशीर्वादाने ठाणे येथे @AamAadmiParty ची स्वराज यात्रा यशस्वीपणे पार पडली.
आम आदमीला खोके सरकार पसंत नाही. निवडणुका घ्या ठाण्यासह सगळीकडे हे लोक पराभूत होणार.
#AAPSwarajyaYatraThane
स्वराज यात्रे दरम्यान सर्व कार्यकर्ते मिळून स्वादिष्ट जेवणाचा आस्वाद घेताना.
असेच सर्वजण एक परिवार मिळून महाराष्ट्रात आम आदमी पार्टीला मजबूत करूया. स्वराज्य यात्रेचा आजचा दिवस खूप ऐतिहासिक आहे.
पांडुरंगा आम्हाला शक्ती दे ही प्रार्थना.
#swarajyayatra
‼️ANNOUNCEMENT‼️
The Party hereby dissolves the present state committee and the regional committees of the current organisation in the state of Maharashtra with immediate effect.
The new committees will be announced soon.
Stay tuned..
आज दिनांक 14 अप्रैल 2023 की शाम ठाणे रेलवे स्टेशन के पास महात्मा बाबासाहेब अंबेडकर की 132वी जयंती पर ठाणे विधानसभा नई कमेटी आम आदमी पार्टी द्वारा कार्यक्रम आयोजित किया गया वंदे मातरम जय हिंद जय भीम जय महाराष्ट् #AamAadmiParty#thane@AAPMaharashtra@AamAadmiParty@ArvindKejriwal