ठाणे सहज अॅप-
https://t.co/Zm9RDBVnhl
नागरिकांना आवश्यक असणाऱ्या विविध सेवा, अर्जाची माहिती अत्यंत सहजपणे उपलब्ध करून देणारे #ठाणेसहज अॅप. आजच अॅप डाऊनलोड करा! #DigitalIndia https://t.co/sKoIV9Je9w...
आम्ही नागरिकांना आवाहन करू इच्छितो की, त्यांनी कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये व कायदा हातात घेवू नये. कोणत्याही घटनांची सत्यता पडताळणी करण्यासाठी आम्हाला संपर्क साधावा.
नियंत्रण कक्ष ठाणे शहर पोलीस :-०२२-२५४४३६३६/३५३५/२८२८
व्हाट्सअप क्रमांक :- ९९६९३६५१००
ठाणे जिल्हाधिकारी यांच्या वतीने जिल्ह्यामध्ये राबविण्यात आलेल्या प्रधानमंत्री मुद्रा योजनेद्वारे छोट्या व्यावसायिकांना मिळाला हातभार.
#ThaneCity#mudrayojana#selfemployed