@AmolJKedar एक निरीक्षण असं पण केलंय की नेहरू, गांधी यांची टिंगल-टवाळी करणारे तेच आहेत ज्यांना इतिहासाचा तास म्हटला की कायतरी बोरिंग विषयाचा तास सुरू झाला असे वाटायचे.
त्यांना भारताचा स्वातंत्र्यलढा म्हटला की अंगावर काटा येत म्हाताऱ्या लोकांची नावे वाचून वाचून
कारण they weren't cool enough!
My 5 month old bike's fuel sensor is not working. Going to the service centre just to check the root cause.
If ganne ka juice is the reason bruh imma telling y'all we need another protest against ganne ka rass😭