प्रिय अप्पू... 💞
मैत्रीच्या सहप्रवासाची 14 वर्षं (चढ-उताराची आणि समांतर परंतु जिव्हाळ्याची) आणि विवाहानंतरच्या प्रेमळ सहपजीवनाची 6 वर्षं आज आपण पूर्ण केली. 💕
कधी तारेवरची कसरत करत आणि ऊन-वारा-पाऊस झेलत केलेला अथक प्रवास... तर कधी आल्हादायक आणि अलगदपणे झालेला सौम्य प्रवास...
मा. प्रधानमंत्र्यांनी पश्चिम आशियायी संकटाच्या पार्श्वभूमीवर देशाला केलेले आवाहन आणि राज्याने प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार एक सुजाण नागरिक म्हणून आज सार्वजनिक बसने भर उन्हात काळा गॉगल घालून शायनिंग मारत तालुका ते जिल्हा मुख्यालय आणि परतीचा प्रवास केला!
संमिश्र चवीच्या सहजीवनाची 33 वर्षे...! 💞
Happy #MarriageAnniversary Mummy-Papa... 💝
I wish you very prosperous and glorious years ahead... ✨
#UrmilaSanjay ❤️
पण मी मात्र माझे आयुष्य कायम खुशाल आणि स्वतंत्र जगतोयं... हे केवळ तुझ्यामुळे!
एकमेकांच्या प्रेमळ बंधनात असूनही तुझं स्वातंत्र्य अबाधित ठेवण्याचं प्रेमळ वचनचं आज मी तुला देऊ इच्छितो... जेणेकरून तू तुझं स्वतंत्र अस्तित्व स्वतःच्या कर्तृत्वाने उजळून टाकावं...!
#HappyBirthDay 💞
प्रिय अप्पू...
एकमेकांसोबत असूनही मी माझं आणि तू तझं आयुष्य खुशाल आणि स्वतंत्रपणे जगावं... असं सहजासहजी होत नसतं. कारण आयुष्याच्या प्रवाहात प्रेमासोबत बंधनेही सोबतचं येत असतात...!
एकमेकांसोबत असुनही तुझे आयुष्य तू स्वतंत्रपणे जगत आहेस की नाही!? हे केवळ तूचं सांगू शकशील! (1/2)
सब्ब पापस्स अकरणं, कुसलस्स उपसंपदा।
सचित्त परियोदपनं, एतं बुद्धान सासनं।।
वाईट गोष्टींचा त्याग करणे, चांगल्या गोष्टींचा स्वीकार व संचयन करणे आणि नेहमी मन शुद्ध ठेवण्याचा प्रयत्न करणे, हीच सर्व बुद्धांची मूळ शिकवण आहे.
In Search of Nibbana; On the Way of Buddha!🌦️
#VesakDay 🌕
1.एवढा प्रवास करुन सुद्धा असे अपघात माझ्या समोर का होतं नसतील बरे!
लुटण्याची जरी आपली नियत नसली तरी डॉ. असल्यामुळे अपघातात सापडलेल्या ड्राइवर-कंडक्टर यांची त्वरित मलमपट्टी किंवा प्रथमोपचार करुन मदत केल्यावर कदाचित डॉ. तुम्हाला यातली जी पुस्तकं आवडतील ती घेऊन जा; असं तरी म्हणतील!
1. माणसाने विद्येचा व्यासंग नेहमी केला पाहिजे. ज्याप्रमाणे माणूस एकदा दारू प्यावयास लागल्यावर तो ती जन्मभर पीत राहतो; त्याचप्रमाणे विद्यार्जनाच्या बाबतीत झाले पाहिजे. विद्येची खरी गोडी कोणाला लागली? परिक्षेनंतर जो आपली पुस्तके नळबाजारात विकतो त्याला!?
#WorldBooksDay ❤️
बायकोपेक्षा, पोरापेक्षा ज्याचे विद्येवर जास्त प्रेम आहे, त्यालाच विद्येची गोडी लागली; असे मी म्हणेन. माझ्या घरावर सावकारीबद्दल जर जब्ती आली व बेलिफाने जर माझ्या पुस्तकाला हात लावला, तर त्याला मी गोळी घालून जागच्याजागीच ठार करीन.
#WorldBooksDay ❤️
रक्तदान हे जीवनदान...! 🫂
Donated Blood Once Again... This is the 8th Time! 🤗
And Donated 3rd Time on the Occasion of Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti. ❤️
#ShivajiMaharajJayanti 💐💚
प्रतिमा पूजनच्या जोखडात न अडकता महाराजांचे कर्तृत्व समजून घेऊन जबाबदारीने वागणारं मस्तक घडविणारं पुस्तक!
महाराजांना उमजून घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रत्येकासाठी सहज उपलब्ध असलेलं ज्वलंत आणि जालिम माध्यम!
कुळवाडीभूषण बहुजनप्रतिपालक छत्रपती शिवाजी यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन!
No Doubt that "We are Because He Was" is a Universal Truth...
But Now, We must Update the following Reality Too!
"We Are Because They Were!"
#ThanksRamaiBabasaheb 💕
नांदणं नांदणं होतं रमाचं नांदणं... भीमाच्या संसारी जसं टिपूर चांदणं!
#MataRamai 🫡
#BirthAnniversary 💐
The Duty must be performed, let the Efforts be successful or not, let the work be Appreciated or not. When a Man’s Sincerity of purpose and Capacity are proved even his enemies come to respect him.
#DrBabasahebAmbedkar
Performed #NationalDuty Once Again.
#IndianRepublicDay ✨