ज़ुल्म जब भी हद से आगे बढ़ने लगता है,
वहीं से बदलाव का सूरज निकलने लगता है।
आज जंतर-मंतर पर बच्चों और बच्चियों के साथ जिस प्रकार का बर्बरतापूर्ण व्यवहार किया गया, उसने मन को गहराई तक झकझोर दिया। मैंने जलियांवाला बाग का वह दौर नहीं देखा, लेकिन आज जो दृश्य सामने आए, उन्होंने इतिहास के उस काले अध्याय की याद अवश्य दिला दी।
लोकतंत्र में अपनी बात शांतिपूर्ण ढंग से रखना हर नागरिक का संवैधानिक अधिकार है। यदि उस अधिकार का उत्तर बल प्रयोग से दिया जाए, तो यह केवल कुछ लोगों पर नहीं, बल्कि लोकतांत्रिक मूल्यों पर भी आघात है।
इसी पीड़ा और लोकतांत्रिक मूल्यों की रक्षा के संकल्प के साथ, आज से मैं संसद भवन परिसर में परम पूज्य बाबा साहेब की प्रतिमा के नीचे धरने पर बैठ रहा हूँ। जब तक न्याय सुनिश्चित नहीं होता और इस घटना के लिए जिम्मेदार लोगों के विरुद्ध उचित कार्रवाई नहीं होती, मेरा यह शांतिपूर्ण लोकतांत्रिक संघर्ष जारी रहेगा।
Special issue on John Dewey's Pragmatism and India released! Articles on pragmatism's engagement with Ambedkar, Phule, Vivekananda, Iqbal, feminism, education, caste, democracy, and more. Open access link in next comment, check the whole issue out. #India#Ambedkar#pragmatism
भारतीय समाजव्यवस्थेत समतेचा पाया घालणारे आणि सामाजिक न्यायाचा ध्वज उंचावणारे राजर्षी शाहू महाराज हे केवळ एक शासक नव्हते, तर ते परिवर्तनाचे ध्येयवादी योद्धे होते. कोल्हापूर संस्थानात त्यांनी सर्वप्रथम आरक्षणाची अंमलबजावणी करून बहुजन समाजाला शिक्षण आणि नोकरीत प्रतिनिधित्वाचा हक्क दिला. ही कृती त्या काळातील क्रांतिकारी सामाजिक सुधारणा होती. अर्थात त्यावेळी देखील काही प्रवृत्तीनी या परिवर्तनाला विरोध केला होता.
माणगाव परिषदेत त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली त्यांना “दलितांचा नेता” म्हणून गौरविले. हा केवळ सन्मान नव्हता, तर बहुजनांच्या मुक्तीसाठी उभ्या राहणाऱ्या नेतृत्वाला दिलेली ऐतिहासिक मान्यता होती. शाहू महाराजांनी बाबासाहेबांच्या माध्यमातून परिवर्तनाच्या लढ्याला दिशा दिली.
आज त्यांच्या स्मृतिदिनी, त्यांच्या समतेच्या, बंधुतेच्या आणि प्रबोधनाच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प करूया. अन्याय, विषमता आणि भेदभावाविरुद्ध संघर्ष करण्याची प्रेरणा त्यांच्या कार्यातून सतत मिळत राहील.
राजर्षी शाहू महाराज यांना स्मृती दिनानिमित्त विनम्र अभिवादन!
#शाहू_महाराज
रामदास हा छत्रपती शिवाजी महाराजांचा गुरु म्हणून सांगणे ही बागेश्वर बाबाची विकृती आहे कारण. तो गुरु, मार्गदर्शक नव्हता. समकालीन महत्त्वाच्या संदर्भ साधनात गुरु असल्याचा कोणताही पुरावा नाही. बाबांनी धर्माचे काम करताना शिवचरित्रात रामदास घुसडू नये.
India is blessed to have a visionary like B. R. Ambedkar jii whose ideals continue to inspire generations, Remembering him on his Jayanti.
#AmbedkarJayanti
बाबा आढाव गेल्याची अत्यंत दुःखद बातमी समजली. श्रमिक चळवळीचे आधारस्तंभ, हमाल, रिक्षाचालक, काच, पत्रा वेचक कामगार, बांधकाम मजूर तसेच असंघटित कामगारांना संघटित करून त्यांच्या हक्कांसाठी त्यांनी आयुष्यभर संघर्ष केला.
महात्मा फुले यांचा सत्यशोधकी विचार पुढे घेऊन जाणारे कृतिशील लढवय्ये कार्यकर्ते म्हणून बाबा आपल्या सर्वांना परिचित होते.
१९७०-८०च्या दशकात महाराष्ट्रामध्ये त्यांनी जातीय भेदभावाला छेद देण्यासाठी 'एक गाव, एक पाणवठा'ची राबवलेली चळवळ, कष्टकरी, शोषित, पीडित, वंचित समूहांसाठी त्यांनी दिलेला लढा हा महाराष्ट्र कधीही विसरणार नाही.
त्यांच्या निधनाने असंघटित क्षेत्रातील लाखो कामगारांचा खरा आधार हरपला आहे. कामगारांच्या न्यायासाठी त्यांनी दिलेला संघर्ष इतिहासात सदैव जिवंत राहील.
त्यांच्या निधनाने फुले, शाहू, आंबेडकरी चळवळीत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची आणि पुरोगामी चळवळीची मोठी हानी झाली आहे.
आंबेडकर परिवार आणि वंचित बहुजन आघाडीच्यावतीने बाबा आढाव यांना विनम्र आदरांजली!
#बाबाआढाव
शोषितांच्या हक्कासाठी कष्टकऱ्यांसाठी आयुष्यभर झटणारे समाजवादी, सत्यशोधक नेते, विचारवंत—बाबा आढाव अमर रहे!
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तथा शेतकरी आणि कामगार नेते बाबा आढाव यांचे आज निधन झाले, ते ९५ वर्षांचे होते.
बाबांना विनम्र आदरांजली !!!
तुमचे कार्य आमच्यात सदैव जिवंत! 🙏🙏🙏
An impressive new MA thesis on #reservation. It ends: ‘The story of reservation is not merely a tale of policy. It is a story of constitutional morality, of democratic inclusion, and of an imperfect but persistent society striving towards justice.’
https://t.co/6dVCC0QGVG
पाच पक्ष, दहा नेते जरी एकत्र येऊन दिखाव्यासाठी केलेल्या आंदोलनात दोनशे लोक सुद्धा मुंबईच्या आझाद मैदानावर जमवू शकले नाहीत, हे प्रस्थापित वंचित बहुजन आघाडीच्या आंबेडकरवादी विचारांशी प्रामाणिक शिलेदारांची एक हाकेवर जमणाऱ्या गर्दीची बराबरी कधीच करू शकत नाहीत, हे नांदुरा बुलढाणा जनतेने दाखवून दिले आहे.
दहा-पंधरा नेते एकत्र येणे महत्त्वाचे नाही, तर समाज एकत्र येणे महत्त्वाचे आहे. समाजाने एकत्र येऊन आपला नेता निवडलेला आहे ते म्हणजे बाळासाहेब आंबेडकर.
वंचित बहुजन आघाडी हा तळागाळातील कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. आज नांदुराने जी ताकद दाखवली, तीच ताकद कायम ठेवली, तर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सत्ता स्थापन करायला कोणीही अडवू शकत नाही.
ताकदीने, जोशाने आणि होश मध्ये राहून ही विचारांची लढाई आपल्याला लढायची आहे आणि प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत आपल्याला विजय मिळवायचा आहे.
#Nandura #Buldhana #VBAForIndia
A curious but important fact of Bhimrao Ambedkar's intellectual history: he only read the 1908 edition of John Dewey's / James Tuft's "Ethics" (but not the greatly changed 1932 edition), and he only had access to the revised 1929 second edition of "Experience and Nature." 1/