सत्र- १६वे
सर्वांच्या आवडीचा विषय अॅनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स, ग्राफिक्स, गेमिंग, वेब डिजाईन, 3D आर्किटेक्चर, मेकॅनिकल आणि मल्टीमीडिया मधील डिजिटल आर्ट करियर विषयी गप्पा, एबीपी माझा वेब टीमचे ऍक्टिव्हिस्ट विनीत वैद्य यांच्या @hifrom_vinit वरून लाईव्ह!
रवि. २४ मे संध्या. ५ वा!