It's all hatred on Twitter !
#twitter
नकळतपणे तमाशातल्या सोंगड्याचा अपमान.
एकाने तर चक्क लिहिला आहे ,
म्हणजे गणपत पाटील का ????
आणि बहुतांशी सगळे मराठी आहेत...अनेकांचा फोटो मोदींचा आहे ! 😉😉😉😉😉😉😉😂😂😂😂😂😂😂😂😂😂आलं का लक्षात ?
@IndikarAkshay मराठी चित्रपट सातासमुद्रा पार आपली ओळख निर्माण करतोय अत्यंत आनंद आणि अभिमान अभिनंदन सर भारतीय सिनेमा साठी अत्यंत मोलाचे काम तुमच्या हातून घडत राहो 🇮🇳