लोकं दिल्लीला जातात, हिंदी शिकून येतात.
बंगळूरला जातात, कानडी शिकून येतात.
चेन्नैला जातात, तमिळ शिकून येतात.
तीच लोकं महाराष्ट्रात येतात आणि हिंदी शिकून जातात. ही आपली लायकी.
@gajabhauX सैफ अली खान प्रकरण बनावटी होतं.
चर्चेत राहण्यासाठी आणि काम मिळवण्यासाठी , film Hit होण्यासाठी bollywood, India film industry असले कृत्य करत असते. सगळे pre planned खोटं.
@prasadvedpathak एका परिसरात चार ठिकाणी गरबा साउंड सुरू असतो. तो विद्यानंद बापट sound DJ बद्दल बरोबर बोलत होता.
नवरात्री गरबा विरोधात कोणी तक्रार नाही केली पण मराठी सण आले की केसेस पडत असतात. Media २४/७ दाखवतात
@elonmusk@elonmusk meet @nitin_gadkari he wants to flying cars in India. Gadkari is transport minister in India and his son has E20 petroleum production company.
To everyone from UP living in Maharashtra: if your home state is so developed, prosperous, and full of opportunities, why not help build it instead of putting the burden on Maharashtra?