जोपर्यंत @BJP4Maharashtra@BJP4Mumbai हे मराठी कुत्रकार आणि सोशल मीडियावरील बारामतीच्या तालावर नाचणारे influencers, online जर्नालिस्ट, प्रपोगंडा चालवणारे मिम यांचा बंदोबस्त करत नाहीत, तोपर्यंत त्यांना निवडणुकीत बहुमत मिळणं खूप मुश्किल आहे!
नुसते MLA खरेदी करून नाही चालणार!
काय वाटले आपल्याला मंडळी....
हे असे गुजराती लिपीत नाव मुंबईत योग्य आहे का ?
मला तरी वाटते की आधी मराठीत असावे.
Google reviews वर मी एक तारा दिला आहे .
आपण पण आपले मत सांगा मालकाला 👇👇
https://t.co/ttdy8Th4jz
@Sanghibhau @ThePawanUpdates 😁🤣😁🤣🤣🤣 हसत होता ना, की मी पुन्हा येईन, 105 घरी बसवले वगैरे 😁🤣
आता घरकोंबडा आणि पेंग्विन बसलेत कायमचे घरी, बसतील हसत 😁😁
अन म्हणे 25 वर्षे टिकणार होते महाभकास सरकार 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣