@sandesh_samant 💯
वर सरकारला गरज आहे म्हणून नाही, तर यांना सरकारी नोकऱ्या (यांचा "हक्क") मिळाव्यात म्हणून जागा काढाव्यात असं यांचं मत असतं. ही बुद्धीची पातळी असेल तर राज्याचं खरंच अवघड आहे.
@Marathisoul45@TheRSS_Piyussh@namithsheth81 २४-२५ म्हणजे लहान आहेस. समजून बोलत जा. अशी भाषा बोलू नये. तो RSS चा आहे म्हणून तुला एकवेळ सोडून देईल. बाकी कोणाला असं बोलशील तर तिथे मात्र सुट्टी मिळणार नाही.
@Marathisoul45@TheRSS_Piyussh@namithsheth81 अहो "अभिमानी ब्राह्मण"!
पियुष पुण्यात राहतो. तू किंवा मी जसं मराठी बोलतोय, तसंच तोही बोलतो. तू त्याला ओळखतॊस तरी का? फक्त आडनाव "कश्यप" आहे म्हणून तो "बाहेरचा" झाला का? आडनावावरून एखाद्याला बाहेरचं मानणे म्हणजेच जातीभेद आहे.
@Kal_Chiron Agree from the practical standpoint.
I was wondering more about theoretical backing. For example, explicit mentions/ encouragement of violence.
@Kal_Chiron@stefdhrhsf Maharaj was as far from regionalism as a king can possibly get. He dreamed of freeing Kashi Vishweshwara and Sapta Sindhus from "yavans" (means invaders here)!
@Kal_Chiron@RahulDewanV2 Definitely need the structure! Millions of Hindus who want to do something for Dharma but are not individually powerful will happily contribute.
Governments will keep changing, but we need permanent institutions working for Hindu welfare.
Hope you succeed @RahulDewanV2 ! ♥️