*
@Dev_Fadnavis साहेब, 2030 च्या आत महाराष्ट्र '1 Trillion Economy' होणारच! हे फक्त स्वप्न नाही, तर महाराष्ट्राचा संकल्प आहे. 12 कोटी जनतेचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहे. 🚩
मदिनेत काही मूठभर मूर्तिपूजक असे राहिले होते, ज्यांनी इस्लामचा स्वीकार केलेला नव्हता. त्यापैकी अस्मा या महिलेला इस्लाम धर्म आवडत नसे. ती कवयित्री होती. तिने मोहम्मद प्रेषितांच्या विरोधात काही कविता केल्या होत्या. या कविता प्रेषितांच्या कानावर पोहचल्या. अशा द्रोहासाठी तिला शिक्षा करण्याचा निर्णय झाला.
तिच्याच टोळीतील ओमेर नावाच्या आपल्या मुस्लिम अनुयायाला तिला ठार मारण्याचे काम देण्यात आले. तो एका रात्री तिच्या घरात शिरला. ती पाच मुलांची आई होती. त्या वेळेस ती बाळाला पाजीत झोपली होती. त्याने सहृदयपणे त्या निष्पाप बाळाला तिच्यापासून दूर केले व तिच्या छातीत इतक्या जोराने खंजीर खुपसिला की तो तिची छाती पार करून अंगाखालील गादीत शिरला. सकाळी देशद्रोही अस्माला मृत्युदंड दिल्याची बातमी त्यांनी मोहम्मद प्रेषितांना सांगितली. एक विद्रोही, देशद्रोही व्यक्ती नष्ट झाल्यामुळे प्रेषितांनी आनंद व्यक्त केला. (२२-१६८, २०-२७७)
त्या पुढच्या आठवड्यात (फेब्रु.६२४) अशीच दुसरी घटना घडली. खजरज टोळीचाच भाग असलेल्या एका उपटोळीतील 'अबू अफक' हाही अस्माप्रमाणेच प्रेषितांच्या विरोधात कविता करीत असे. त्याने वयाची शंभरी ओलांडली होती. प्रेषितांनी मदिनेतील लोकांत शांतता निर्माण केली हे मान्य न करता उलट फूट पाडली असा आरोप तो कवितांतून करीत असे.
अशा कविता कानावर आल्यावर प्रेषितांनी आपल्या अनुयायांना विचारले : ‘‘या (समाजघातक) गृहस्थाला कोण संपवील?" लगेच त्याच्याच टोळीतला सलीम नावाचा एक अनुयायी यासाठी तयार होऊन त्याच्या घराकडे निघाला. अबू अफक घराच्या अंगणात झोपला होता. सलीमने आपल्या हातातील तलवारीने अफकला यमसदनी पाठविले. (२२-१६९:२०-२७७)
@kayvishay@_Whosays____ भावा, x वर शब्दांची मर्यादा आहे, त्यामुळे whatsapp वर type केले, त्याचा स्क्रीनशॉट काढला आणि x वर टाकला,
माझ्याकडे प्रत्येक मुद्द्याचे पुरावे आहेत
@_Whosays____ आवडलं मित्रा,
माणूस, मराठी भाषा यासाठी भाजपच्या चुका विरोधात कडवट.. ठाम.. विरोधी भूमिका.
विरोधक असावा मी या मतांचा आहे.. खालच्या पोस्ट 👇 वाच
चुका त्याच्याच काढतात जे कामं करतात,
शिवसेनेने मराठीसाठी
काय केले??
हे बघ भाजपने मराठी साठी केलेली कामं 👇
CID CBI रेकॉर्डनुसार, काशिनाथ चौधरी यांचे नाव या प्रकरणाच्या कोणत्याही मुख्य एफआयआर FIR Chargesheet मघे आरोपी म्हणून नाही.
तो आरोपी होता गुन्हेगार नव्हता
आरोपी तर उबाठा सेने सुद्धा आहेत,
खोटे आरोप, ट्रायल बाय मीडिया चालत नाही.
जनता आता शहाणी झाली आहे.
सुधरा रे
@VeerArjey एक तर तो आरोपी होता, गुन्हेगार नव्हता,
आरोपी तर उबाठा सेने मधे सुद्धा आहेत, त्याचे काय??
CID,CBI रेकॉर्डनुसार, काशिनाथ चौधरी यांचे नाव या प्रकरणाच्या कोणत्याही मुख्य FIR व Chargesheet मधे आरोपी म्हणून नाही.
मराठी कळत नसेल तर इंग्लिश मधे सांगू का??
नवी मुंबईकरांची तहान भागवणारा नेता,
गणेश नाईक
शहराच्या जडणघडणीत सर्वात मोठा मैलाचा दगड म्हणजे 'मोरबे धरण'.पालिकेच्या माध्यमातून स्वतःचे धरण असणारी नवी मुंबई ही देशातील एकमेव मनपा आहे.२४ तास शुद्ध पाणीपुरवठा सुनिश्चित करून गणेश नाईक यांनी शहराच्या शाश्वत विकासाचा पाया रचला