@Tukaram_IndIAS@FDA_MAHARASHTRA Cancer सारखे आजार होतात हे सर्वांना माहितीच आहे. कृपया सरांनी व fda नी यावर काहीतरी उपाययोजना करावी..काहीतरी प्रमाण निश्चित करावं..आज सर्व पदार्थांत भेसळ आहेच.पण उत्पादन वाढवायला टाकण्यात येणारी केमिकल, injection आणि औषधं याचं काय करणार.त्यावर त्वरित उपाय योजना करावी..आभारी आहे.
कृपया @Tukaram_IndIAS सरांनी आणि @FDA_MAHARASHTRA मधील व लोकांनी THE INDIA STORY हा चित्रपट. नक्की पाहावा. सरांनी दुधातली भेसळ तर समोर आणली पण शेतात जे पीक उगवला जातं त्यात उत्पादन वाढवण्यासाठी कितीतरी रासायनिक केमिकल टाकून व औषधं टाकून पीक, भाज्या, फळे काढली जातात..त्यामुळे
@CJP_for_India@CJP_for_India आता हुकूमशाही स्पष्टच होतेय..आणि देश डेमोक्रॅटिक आहे म्हणून ओरडायचा.आंदोलनात आवाज उठवणाऱ्या सर्वांचा आवाज बंद केला जातोय.यावर आंदोलन नाही झालं तर बऱ्याच जणांचा आयुष्य भाजप उध्वस्त करेल हे नक्की. मुलांचच नाही तर यांना विरोध करणाऱ्या सगळ्यांना संपवतील.काय होणार पुढे
@CJP_for_India भारतात आता लोकशाही राहिली नाही..आम्ही मोदी आणि भाजप विरुद्ध कमेंट करतो..social Media वर आपलं मत एक्सप्रेस करतो म्हणून अकाऊंट लॉक करायला चालू केलंय..x किंवा इंस्टाग्राम किंवा इतर कोणताही असेल भाजप अकाऊंट ब्लॉक करतेय..भाजप विरुद्ध बोलायचच नाही.. असा फतवा काढायचा बाकी आहे आता...
@mataonline मुख्यमंत्री तर हल्ली हिंदीतच बोलतात..आपली खुर्ची वाचवायला...त्यावर काय म्हणणं आहे आपला..हिंदी मावशी आहे ना तुमची.. आईला सोडून मावशीला पकडणारे तुम्ही...लाज वाटली पाहिजे मराठी असल्याची...
@NDTVMarathi आणि बन यांचा करिअर लोकांच्या धार्मिक भावना दुखावून बनतय... स्टुडंट्स ला त्यांचा हक्क दिला नाही तो त्यांनी खेचून घेतला...तुम्ही कोण देणारे..जिथे तिथे तुमचा एकच देश विघातक शब्द.तुम्हीच देश विघातक आहात.आधीच देशाची वाट लावली तुम्ही..आता तुमचा हिशोब होणार.हिंमत असेल तर निवडणुका घ्या.
@AbhijitKaran25 Bhagoda ahe ha...sagle gelyavar ala..himmat asati tar protest chaloo asatana ala asata..yala ignore kara..ha andhbhakt reel banvayala bahet padla..adhi gela asata tar thokla asta mhanun gela nahi ha...dharmachya navavar andolan todayala gela pan ushira...natak company
@PradeepMaikhur3 वाह झुकना पडा तो संस्कार याद आ गये.जब शांतीसे चल रहे protest पर तुम्हारे मोदी शहा दंडे चला रहे थे..तब किधर गये थे तुम्हारें नेताओके संस्कार.क्या ऊनपर संस्कार नहीं हुए की बच्चो पर और औरतोपर हाथ नहीं उठाने चाहिए.क्या यही संस्कार है bjp पर.उनकी पर्वरिश कैसे हुई. @CJP_for_India
@abpmajhatv तुमचा cyber डिपार्टमेंट ने वाढवले असतील फॉलोवर आणि लाइक्स.त्यात असे पण तुम्ही हुशार आहात..काम कमी आणि गवगवा जास्त...इतके दिवस काय झोपले होते..अचानक मंत्र्यांना सांगता social मीडिया वर अँक्टिव्ह रहा यातच सगळ आलं..सगळ fake आहे... तुम्ही दिलेले प्रॉमिस पण नंतर जुमला म्हणून सांगितला
@voicesindians गलत है वो गलत है. पर पुलिस ने शुरुवात क्यो की.लडकियो ऐसे मारना गलत नहीं है क्या.बच्चो को ऐसे मारना गलत नाही क्या.उन्हे क्या कसम दिलाई जाती है की संविधान का रक्षण करे.या है क्या संविधान का रक्षण.या कसम मोदी और शाह ने भी ली है.उन्होंने वही किया तानाशाही है इंकी.उन्हे भगानाही चाहिए
@CJP_for_India first modi tried by neglecting. Then he forced a lathicharge. And when he knows that this is not working. Mr pradhan haves resignation. In short the concern person should resign like modi and shaha. They are misusing the power everywhere. Media can't say anything.
@CJP_for_India lathicharge on students was done not only by police but the person behind it is Mr Amit shaha. Why we are not demanding resignation of Mr shaha directly. He must resign by taking responciblity of lathicharge. He is responsible and mr. Modi also responcible.
@dpradhanbjp 10 दीन तक मन व्यथित था तो स्टुडंट्स पर लाठीचार्ज क्यो किया.. बच्ची को पिटते वक्त मन व्यथित नाही हुआ resign करना पडा तो मन व्यथित हो गया.. कुर्सी का लालच है भाजप वालो को... कुर्सी के लिये कुछ भी कर सकता है भाजप ये पहिलेभी देखा है भारत ने..और आंदोलन मे तुम लोगो ने हद्द कर दि...