@ThaneTraffic@TMCaTweetAway रोज सकाळी ठाणे पश्चिम येथे चालता येत नाही एवढ्या त्रासदायक पाणे रिक्षा लावून उभे असतात. साधा रस्ता क्रॉस करता येत नाही.
तसेच उलट दिशेने ही वाहतूक चालू असते (जगदीश बुक डेपो समोर)
@TMCaTweetAway चिंतामणी ज्वेलर्स च्य समोर (तलाव पाळीच्या बाजूला) दोन निळ्या रंगाचे खोके उभे केले आहेत. ते कोणाचे आहेत? आणि कश्यासाठी उभे केलेआहेत?
योग्य ती कारवाई करण्यात यावी.
@RetweetMarathi छे हे कसे शक्य आहे?
झाडे तोडून आपला विकास होतो. मेट्रो होतात, कांदळवन तोडून नवीन परप्रांतीयांच्या वसाहती उभ्या राहतात.
ह्या परप्रांतीयांमुळे राजकीय पक्ष निवडून येतात, मग ते आमदार फोडतात. फुटलेले आमदार खासदार एरिया मध्ये विकास करतात.
हे सगळे थांबेल.
@Vimalsagarsuri आचार्य जी आपने सही बात काही है जैन समुदाय शाकाहारी है तो आप आप के समुदाय समाज को लेकर राजस्थान गुजरात चाले जाओ मुंबई आने का न्योता आप को किसी ने नहीं दिया है मुंबई महाराष्ट्र में आकर आपका समाज सामाजिक संतुलन बिगड़ रहा है नफरत फैला रहा है
बार रेस्टोरेंट जाइए जैन मांसाहार कर रहा है