नगरविकास विभागामार्फत रचना सहाय्यक पदाची भरती होणार आहे.. रचना सहाय्यक आणि रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डाचा असिस्टंट लोकोमोटिव्ह पायलट पेपर दिनांक 25 ते 27 नोव्हेंबर दरम्यान एकाच दिवशी आहेत तसेच दोन्ही पदाचे पेपर टीसीएस ऑनलाईन पद्धतीने घेत असल्याने टीसीएस-आयनचे अधिकृत सेंटर हे रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डाच्या असिस्टंट लोकोमोटिव्ह पायलटसाठी देण्याची दाट शक्यता आहे..
त्यामुळे रचना सहायकच्या पेपरसाठी टीसीएस खाजगी सेंटरवर पेपर घेऊ शकते अशी विद्यार्थ्यांना शंका आहे.. मागील तलाठी, जलसंधारण भरतीची परीक्षा टीसीएस मार्फत खाजगी सेंटरवर घेतल्याने पेपर फुटी झाली होती व गैरप्रकार समोर आले होते..
त्यामुळे नगर रचना सहाय्यक पदाची परीक्षा टीसीएस-आयन या अधिकृत सेंटरवर घेऊन लाखो उमेदवारांना न्याय द्यावा ही विनंती..
@CMOMaharashtra@DGPMaharashtra@MAHA_UDD@TCS@TCS_iON@AUThackeray@OmRajenimbalkr@Mpsc_Andolan@punyachiMPSC
मुख्यमंत्री #एकनाथ_शिंदे प्रशासकीय कारभारात सपशेल फेल...
एकनाथ शिंदेंकडे असलेल्या #TPA नगररचना विभागाची परीक्षा फक्त TCS ION केंद्रांवरच घेण्याची मागणी उमेदवार महिन्याभरापासून करत आहेत पण परवा आलेल्या आदेशानुसार खासगी सायबर कॅफे सारखी परीक्षा केंद्रे देण्यात आली आहेत.
अशा परीक्षा केंद्रांमुळे पेपर फुटण्याची शक्यता बळावली आहे. प्रशासनाला विनंती आहे, कृपया सदर निर्णय बदलण्यात यावा, उद्या #पेपरफुटी झाल्यास याला जबाबदार नगर रचना विभागाचे अधिकारी असतील. उपलब्ध असलेल्या तारखांनुसार नगर रचना विभागाची परीक्षा फक्त #TCS_ION केंद्रांवरच घेण्यात यावी.
@mieknathshinde@DrSEShinde@AUThackeray@RRPSpeaks@ShivSenaUBT_@Shivsenaofc@MAHA_UDD@Dev_Fadnavis@NANA_PATOLE @Dhananjay_AAP @VijayWadettiwar@AdvYashomatiINC@INCMaharashtra
@AwanishYadavAU@kmrvivek14
🔶100% support from #MPSC
Candidates ✌✌ #UPPSCcandidates
In Maharashtra under my leadership for right and fair demand Conducted moral agitation against Govt and #MPSC
We fought till the end and won.
👉#UPPSCcandidates
We strictly oppose #normalisation method
🙌👍👍
We all support you.
Keep fighting...surely you will win like we won.
👉Along with this, this unfair #normalisation has stopped in Maharashtra too.
Our position has remained that it should be done.
#UPPSC_No_Normalisation
#oneDayOneshift
@RahulGandhi@kharge@yadavakhilesh@NANA_PATOLE@ANI@aajtak@abpmajhatv@ndtv@PTI_News
#mpsc
रेल्वे ALP परीक्षेमुळे रचना सहायक परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांवर अन्याय्य करता कामा नये.
आम्ही पण 1000/900 रुपये परीक्षा फी भरून परीक्षा देतो.अधिकृत TCS ION Digital केंद्राची मागणी अत्यंत रास्त आहे.
@suvishelke @Dhananjay_AAP @Mpsc_Andolan@MAHA_UDD@CMOMaharashtra
नगर विकास विभागातील रचना सहायक (Planning Assistant) पदाची परीक्षा अधिकृत TCS ION केंद्रावर घेण्यात यावी ही लाखो युवांची मागणी प्रशासनाला पूर्ण करायला काय प्रॉब्लेम आहे?
जर खाजगी परीक्षा केंद्रावर परीक्षा घेतली गेली तर, हमखास पेपरफुटी होऊ शकते म्हणून या विभागातील अधिकाऱ्यांना लाखो तरुणांच्या रोषाला सामोरे जावे लागेल !
@MAHA_UDD
"नगरविकास विभागाच्या जाहिरात अंतर्गत रचना सहायक पदाची परीक्षा २५, २६, २७ नोव्हेंबर रोजी आहे. मागील काही परीक्षांमध्ये खाजगी सेंटरवर झालेल्या गैरप्रकारांचा अनुभव पाहता, या परीक्षेचे #TCS ion सेंटरवरच आयोजन व्हावे, अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे. परंतु वारंवार विनंती करूनही संचालक परीक्षा ही परीक्षा खासगी सेंटरवर घेत असल्याचे समजते. विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी मांडलेला हा खेळ तात्काळ थांबवावा, अन्यथा याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील! #Transparency #YouthFuture
@Maha_Udd@CMOMaharashtra
रचना सहायक पदाची परीक्षा ही अधिकृत परीक्षा केंद्रावरच झाली पाहिजे.विद्यार्थ्यांकडून 1000/900 रुपये परीक्षा फी घेतली जाते आणि परीक्षा खासगी परीक्षा केंद्रावर घेतली जाते हे चुकीचं आहे.@CMOMaharashtra@MAHA_UDD @Dhananjay_AAP @Mpsc_Andolan
काळजीवाहू मुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे गेल्या १० वर्षांपासून सांभाळत असलेल्या “नगर रचना” विभागाने आगामी “रचना सहाय्यक” पदाच्या भरतीमध्ये खाजगी केंद्रांवर परीक्षा घेण्याचा घाट घालून लाखो विद्यार्थ्यांना वाऱ्यावर सोडले आहे!
मा. एकनाथ जी,
कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा ?
@mieknathshinde@AUThackeray@Mpsc_Andolan
नगरविकास विभागास वारंवार ट्विट,मेल आणि निवेदनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी रचना सहायक पदाची परीक्षा ही अधिकृत TCS Ion Digital केंद्रावर घेण्यासाठी विनंती केली, तरी देखील नगरविकास विभागाने कोणत्याही प्रकारे भूमिका स्पष्ट केली नाही.
रचना सहायक हे गट ब चे पद आहे.कृपया मागील जलसंधारण पेपरफुटीचा अनुभव पाहता कोणत्याही खासगी केंद्रावर परीक्षा न घेता अधिकृत परीक्षा केंद्रावरच परीक्षा घेण्यात याव्यात.
@CMOMaharashtra
आज भारतीय जनता पक्षाचे मा. राज्यसभा खासदार तसेच राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य @Vinay1011 विनय सहस्रबुद्धे साहेब यांची ठाणे येथे कार्यालय निवासस्थानी पाणीपुरवठा आणि जलसंपदा विभागातील कनिष्ठ अभियंता(स्थापत्य/विद्युत/यांत्रिकी) प्रलंबित जाहिराती संदर्भात आम्ही भेट घेतली.(1/2)
आचारसंहिता काही दिवसांत लागण्याची शक्यता आहे तत्पूर्वी जलसंपदा आणि पाणीपुरवठा विभागाची कनिष्ठ अभियंता पदांची जाहिरात प्रसिद्ध करून स्थापत्य/विद्युत/यांत्रिकी शाखेच्या विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा. नम्र विनंती 🙏
#MJP_JE#WRD_JE@Deepakk75058621@GulabraoRPatil@Dev_Fadnavis
@GulabraoRPatil साहेब पाणीपुरवठा विभागाची कनिष्ठ अभियंता आणि स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक जाहिरात अंतीम टप्प्यात होती आपण लक्ष घालून आचारसंहिता लागण्यापूर्वी जाहिरात प्रसिध्द करावी.
नम्र विनंती 🙏
#MJP_JE#MJP_CEA@CMOMaharashtra
आज राज्यात पाणीपुरवठा व स्वच्छता विभागात स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक १२४ पदे, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) ४०२ पदे, सहाय्यक अभियंता (स्था.) श्रेणी २ ची ८२ पदे अशी एकूण ६०६ पदे रिक्त आहेत, परंतु सदरील पदांची भरती प्रक्रियेसाठी मात्र शासन टाळाटाळ करत आहे.
शासनाच्या या उदासीन धोरणामुळे मोठ्या जिद्दीने अभ्यास करणाऱ्या #civil च्या विद्यार्थ्यांच्या पदरी केवळ निराशाच पडत आहे. दुसरीकडे नगरविकास खात्याच्या सहायक #नगररचनाकार साठीच्या १४८ जागांचे मागणीपत्र प्राप्त असूनही जाहिरात प्रसिद्ध झालेली नाही. #मुंबई_मनपा अभियांत्रिकी विभागाची भरती देखील झालेली नाही. शासनाने सर्व विभागांच्या रिक्त जागांचा आढावा घेऊन भरती प्रक्रिया सुरु करावी ही विद्यार्थ्यांची मागणी आहे. तरी शासनाने आता विद्यार्थ्यांना छळणे बंद करून आचारसंहिता लागण्यापूर्वी जाहिराती प्रसिद्ध कराव्यात ही विनंती.
@mieknathshinde@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks
#भरतीप्रक्रिया | #EngineeringJobs | #StudentDemand |