मुंबई गोवा हायवे च पहिल्या टप्प्याचे काम एक जानेवारीपासून चालू होणार होता .आज सहा जानेवारी आली तरी कुठेही काहीच काम चालू नाही. मला एक कळत नाही की रायगड जिल्ह्यातली लोक एवढी शांत का तुमच्या या शांत परिस्थितीचाच राजकारणी फायदा घेत आहेत अरे कमीत कमी जाब तर विचारा.
यांना २० वर्षात शक्य झालं नाही आणि पूर्ण मुंबई गोवा महामार्ग ४५० किलोमीटर.
@NitinGadkari001 यांनी पूर्ण भारतातील रस्ते चकाचक केले परंतु मुंबई गोवा भारताच्या बाहेर आहे का ? हा मोठा प्रश्न आहे.
@CMOMaharashtra गेल्या ४ वर्षात ७०१ किलोमीटर समृध्दी महामार्ग तयार होऊ शकतो परंतु २० वर्ष पूर्ण होऊन देखील मुंबई गोवा महामार्ग होऊ शकत नाही. किती लाजिरवाणी गोष्ट एवढ्या कालावधीत जेवढे शासनकर्ते सत्तेत राहून गेले त्यांना लाज वाटायला पाहिजे की पनवेल ते माणगाव १२० किलोमीटरचा पहिला
चार वर्षात ७०१ किलोमीटर समृद्धी महामार्ग तयार होऊ शकतो परंतु वीस वर्ष पुर्ण होऊन देखील मुंबई-गोवा महामार्ग होऊ शकत नाही. एवढ्या वर्षात जेवढे शासनकर्ते सतेत राहून गेले त्यांना लाजा वाटल्या पाहिजेत.पनवेल ते माणगाव १०० किलोमीटरचा पहिला टप्पा यांना वीस वर्षात शक्य झाला नाही.
#कोकणकर
मुंबई गोवा हायवेवर वाकण ते सुकेली खिंड या दरम्यान वाहतूक पोलीस रोजच्या रोज अनधिकृत पद्धतीने गाड्या अडवून नागरिकांना नाहक त्रास देत आहेत. दोन्ही बाजूला दहा दहा पोलीस डायरेक्ट गाडीच्या समोर येऊन गाड्या अडवून एक सुद्धा गाडी पुढे जाऊन देत नाहीत.@mieknathshinde@Dev_Fadnavis
@waglenikhil अरे वागल्या तुझी लायकी आहे का सावरकरान बद्दल बोलायची त्यानी जेवढी वर्ष जेल मधी काढली ना त्या पैकी तू किती वर्ष जेल मध्ये गेलास ते आधी सांग. आणि तुझ्या त्या राहुल गांधीला विचार का सारखा सावरकरांचा विषय काढतोस मोदीला हरवयचा असेल ना तर तुजी ज्या राज्यात सत्ता आहे ना तिकडे काम कर
सर्वपक्षीय नेत्यांना माझी कळकळीची विनंती आहे की कृपया मुंबई गोवा हायवे अजून पन्नास वर्षे असाच ठेवा जमलं तर अजून खराब केला तरी चालेल. कारण आम्ही माणसं नाहीच आहोत आम्ही जनावर आहोत कारण माणसं अन्यायाविरुद्ध आवाज उठवतात आणि आम्ही कोंकण वासी थंडगार .@mieknathshinde@nitin_gadkari
@nitin_gadkari गडकरी साहेब माझ्या भावाचा मुलगा बारा वर्षाचा झाला आहे त्याच्या जन्माच्या दिवशी मुंबई गोवा हायवे चा काम सुरू झाले कमीत कमी त्याच्या लग्नाच्या अगोदर तरी तो पूर्ण करावा हीच तुमच्याकडून अपेक्षा
नमस्कार
खड्ड्यांच्या जिल्ह्यात आपल स्वागत आहे... आपण आहात रायगड जिल्ह्यात आणि आपण प्रवास करत आहात कोकण महामार्गावर
गणपतीत लोकांची हाडे खिळखिळी करण्यासाठी मुंबई गोवा कोकण महामार्ग सज्ज.
गणेशोत्सवानंतर पर्यटन जोरात
@CollectorRaigad@CMOMaharashtra@SunilTatkare@nitin_gadkari