अचानक से
▪️प्रधानमंत्री के बेहद करीबी रहे OSD हीरन जोशी जिनके इशारों पर मीडिया ताथैया करता रहा, उन्हें एकदम से हटा दिया जाता है
▪️प्रसार भारती के चेयरमैन नवनीत सहगल का यकायेक इस्तीफा हो जाता है
सुनने में आ रहा है - आने वाले दिनों में और इस्तीफे होंगे
👉लेकिन वो क्या चीज़ है जिसपर लीपापोती की जा रही है?
👉भ्रष्टाचार की बातें सामने आ रहीं हैं - क्या इस देश को सच जानने का हक़ नहीं है?
प्रधानमंत्री कार्यालय में कुछ तो गड़बड़ है!
राज्यात हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट (HSRP) बसवण्यासाठीची अंतिम मुदत १५ ऑगस्ट, २०२५ रोजी संपत आहे. ज्या वाहनांवर ही नंबरप्लेट बसवणे गरजेचे आहे त्यांची संख्या अजूनही मोठी आहे. त्यामुळे वाहनचालकांवर १० हजार रुपयांचा भुर्दंड न देता, हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट्स बसविण्यासाठी मुदतवाढ द्यावी, ही विनंती करतो.
वाहनधारकांना HSRP नंबरप्लेट बसविण्याची इच्छा असली तरी तांत्रिक अडचणींमुळे आणि किचकट प्रक्रियेमुळे त्या बसविण्यात त्यांना अडचणी येत आहेत. परिवहन विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, राज्यातील सुमारे ७०% जुन्या वाहनांवर HSRP प्लेट्स अजूनही बसवलेल्या नाहीत. त्यामुळे सरसकट कारवाई न करता, शासनाने मुदतवाढ देण्याची गरज आहे.
@CMOMaharashtra
भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांच्या निधनाची बातमी ऐकून अतीव दु:ख झाले. आपल्या देशाने एक महान अर्थतज्ज्ञ, द्रष्टा सुधारणावादी आणि जागतिक धुरंधर नेता गमावला आहे.
त्यांच्या रूपाने एक ईश्वरीय आत्मा स्वर्गाच्या प्रवासाला निघून गेला ही अतिशय वेदनादायक बातमी आहे. डॅा. मनमोहन सिंह विनयशीलता, सहनशीलता, सहिष्णुता आणि करुणेचे प्रतीक होते . भारताची आर्थिक सुधारणा घडवून आणणारे हे महान व्यक्तिमत्त्व येणाऱ्या पिढ्यांसाठी अक्षय्य प्रेरणास्त्रोत राहिल. ईश्वर डॅा मनमोहन सिंह यांच्या आत्म्यास चीरशांती देवो !
Deeply saddened to learn about the passing of Dr. Manmohan Singh, former Prime Minister of India. Our nation has lost one of its greatest economists, a visionary reformist, and a global statesman.
His departure is an unbearable loss—he was a godly soul who embodied humility, forbearance, tolerance, and compassion. As the architect of India’s economic reforms, his legacy will forever inspire generations to come. May his soul rest in eternal peace.
Breaking Maharashtra‼️
बॅलेट पेपरद्वारे निवडणुका घेण्याची मागणी आता अधिक तीव्र झाली आहे.
लोक मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत.
काल नाशिकमध्येही नागरिकांनी बॅलेट पेपरच्या समर्थनार्थ निदर्शने केली!
व्यवस्था बदलण्याचा एकमेव मार्ग... "क्रांती" !
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी काळाराम मंदिर सत्याग्रहाच्या माध्यमातून नाशिकच्या पावन भूमीत क्रांतीचे बीज रोवले...! क्रांतीची ही ठिणगी नाशकात अजूनही जिवंत आहे हे तिथल्या वारकरी आणि महानुभव संप्रदायाने आणि तमाम नाशिककरांनी पुन्हा सिद्ध केलं. EVM च्या विरोधात मोर्चाच्या माध्यमातून पुन्हा पेटून उठलेली ही ठिणगी, ही क्रांती संपूर्ण महाराष्ट्रात नेऊया,लोकशाहीच्या रक्षणासाठी पुन्हा उभे राहू या !
साहेब शतायुषी व्हा!
कृषीप्रधान भारत देशाचे भाग्यविधाते कृषिरत्न, देशाचे नेते,राजकारणात व समाजकारणात काम करताना माझ्या सारख्या अनेक आमदार खासदारांना लोकहिताचं काम करण्याची प्रेरणा देणारे उत्तुंग नेतृत्व आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
@PawarSpeaks
दुसऱ्याच्या फुकटीच्या पैसेवर माज केलं इज्जत देतं नसतात उदा खालील व्हिडियो....👇👇
एक है तो सेफ है म्हणून आभाळ हेपलानारे तुमच्या विश्व गुरूचा पार इज्जतीचा पंचनामा केलंय.....😂🤣👇
@Liberal_India1