मी दोन वेळा विपश्यना शिबिर केले आणि जवळपास दररोज साधना सुद्धा करतो पण मला सुद्धा ही कार्यपद्धती माहिती नव्हती. दहा दिवसानंतर शरीर व मन अमुलाग्र बदलून जाते हे मात्र तेवढेच खरे आणि स्वतःला सुद्धा जाणवते !
Landed.
Looking forward to meet you all at Jantar Mantar. Do not forget to carry a book and our Tiranga!
Offer flowers to policemen as a gesture of compassion & gratitude.
We have to lead this movement with love and peace!
#पुस्तकांची_ओळख
(#कॉपीपेस्ट 😊)
"...सकाळपास्नं किती चाल्लाव हो आयपांढरीला ठाव. अन्न न्हाय, पानी न्हाय. शिक्षा दिल्या परमानं आगीच्या फुफाट्यातनं चालून हा पल्ला गाठलाव. पर ह्ये समदं सांगायचं कुनाला. कोन आमचं तिथं ऐकून घेनार होता. कुत्र्याच्या जगण्याला येक वेळ रया असत्ये. पर वडारांच्या जगण्याला काय बी किंमत न्हाय. ह्या नरकयातना कश्या साठनं सोसायच्या? मला असं वाटतं की, आमास्नी सगळ्यांना एका लायनीत उभं करून गोळ्या घालून ठार मारलं असतं तरी आमी त्यास विरोध केला नसता. हसत - हसत आमी मरनाला कवटाळलं असतं. रोज - रोज मरण्यापरास एक रोज मेलेलं किती तरी चांगलं..."
#नाद_पुस्तकांचा 📚 #वेड_पुस्तकांचे
#वाचत_राहूया_शिकत_राहूया
#मोबाईल_जिथे_पुस्तक_तिथे
#पुस्तकांशी_सलगी
#पुतळे_नको_पुस्तकं_हवी
#वाचन_शुभेच्छा 💐
@NavnathBanBJP शरद पवार सोनिया गांधी मनमोहन सिंग जवाहरलाल नेहरू भुतकाळ झाली आता तुम्ही चालू वास्तवावर बोला भूतकाळ जर तुम्ही आठवत बसाल तर तुम्हाला सत्ता यासाठी थोडीच दिली आहे
@NavnathBanBJP आदरणीय भक्त तुम्हाला निवडून दिले आहे पवार साहेबांना नाही कृपया चालू प्रश्नावर बोला जुन्या इतिहास सांगून आमची दिशाभूल करू नका मुर्खासारखे वागू नका
लढेंगे जितेंगे हम सब जरांगे 🚩
मराठा संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांचे भर उन्हात उपोषण चालू...
पाटलांचा जीव म्हणजे सकल मराठा समाजाचा जीव... ♥️
सरकारने लक्षात घ्यावे...
एक मराठा लाख मराठा 🚩
@CMOMaharashtra
मोटेगावकर खाजगी शिकवणी क्लासेसचा संचालक जर इतका भामटेगिरी करून पालकांचं इतक्या वर्षांपासून आर्थिक शोषण करत होता तर विचार करा आज प्रत्येक शहरात एक मोटेगावकर आहे.यांच्या खाजगी शिकवणीवर जर सरकारने नियंत्रण समिती बसवली असती तर आज Neet च्या परीक्षा मेहनतीने देणाऱ्या विद्यार्थ्यावर जीव द्यायची वेळ आली नसती.दिपक केसरकर साहेब शिक्षण मंत्री असताना अनेकवेळा हा गंभीर विषय मी सभागृहात मांडला मात्र त्याकडे दुर्लक्ष केले गेले.आज या प्रकरणावरून जबाबदारी झटकून चालणार नाही.ही लढाई धनदांडग्यांविरुद्ध आहे जी आपल्या सर्वांना लढावीच लागेल ,पुढच्या पिढीसाठी 🙏