" #राजा_शिवाजी हा फक्त सिनेमा नाही, तर स्वराज्याचा अभिमान आहे. Visuals, background music आणि Riteish Deshmukh यांचा अभिनय खूपच powerful आहे. प्रत्येक scene अंगावर शहारे आणतो. मराठी माणसाने नक्की बघावा असा ऐतिहासिक #masterpiece#movie#Maharashtra@Riteishd@geneliad
परभणी जिल्ह्याच्या पालम तालुक्यातील खंडू माटे या तरुण शेतकऱ्याची ९ एकर शेती तिसऱ्यांदा पाण्याखाली गेली आहे.
त्यांच्या या वेदना मनाला पिळवटून टाकणाऱ्या आहेत☹️☹️
#ओलादुष्काळ#ओला_दुष्काळ#शेतकरी_कर्जमाफी
एकीकडे कोट्यावधी कमावणारे उद्योगपती आणि हा आपला मराठी माणूस, फरक स्पष्ट आहे ❤️
हॉटेल भाग्यश्रीचा मालक शिक्षणात अडाणी आहे पण माणुसकीच्या बाबतीत हुशार निघाला.🙌
अशा लोकांना आपल्या समाजाने मोठं करावं 🫡
मराठ्यांनी अल्टीमेटम दिलेला होता त्यांचं काही चूक नाही ते त्यांच्या हक्कासाठी लढताय आम्हला काही त्रास नाही:-सामान्य मुंबईकर.. 🫡
#MarathaInMumbai#MarathaReservation
आम्ही केवळ आमच्या मागण्या मांडत नाही तर आम्ही आमचं कर्तव्य देखील पार पडतो.
आंदोलनाला बदनाम करण्याची सुपारी घेतलेल्या बांडगुळानों उघडा डोळे बघा नीट.
#मराठा_आरक्षण#maratha_reservation
आंदोलन हाताबाहेर गेल्याच हायकोर्टाचे निरीक्षण चुकीचे जो वकील याचिका टाकतोय तो राजकीय भूमिकेत आहे.
समाज माध्यमातील त्याचे व्यक्तव्य उघड उघड सरकारच्या बाजूने आहे, त्याच्या सांगण्यावरून निरीक्षण ठरवणार का?
याचिकाकर्त्या वकीलमुळेचं आंदोलक जास्त चिडलेले आहेत त्याला आवर कोण घालणार?
दिशाभूल करणारी माहिती कोर्टात सादर केली जाते. त्यातून चुकीचे निरीक्षण कोर्ट करायला लागले आहे.
राज्य सरकारने आंदोलन सोडवण्यासाठी काय केलं याची माहिती कोर्टाने मागवावी.
दुकाने सरकारने बंद करायला लावली, सगळे काम सरकारने बंद करायला लावलेत आणि आरोप आंदोलकांवर केला जातोय?
भगव्या टोप्या, भगवे गमजे, भगवी आयकार्ड्स घातलेले बनावट आंदोलक फडणवीसांनी आंदोलनात घुसवलेत, जे खऱ्या आंदोलकांची दिशाभूल करत आहेत. विनोद पोखरकर यांनी हा प्रकार उघडकीस आणला आहे.
आंदोलकांच्या वेशात पोलिसांना उतरवणे हा गंभीर प्रकार आहे. उद्या देवेंद्र फडणवीस आंदोलकांच्या देशातील पोलिसांना दगडफेक व जाळपोळ करण्यास सांगून आंदोलनाला हिंसक वळण देऊ शकतात.
#सावधान#MarathaReservation#MarathaInMumbai
सकल मराठा समाजाचे बांधव आपल्या न्याय्य मागण्यांसाठी शांततापूर्ण मार्गाने मुंबईत आले आहेत. या मागण्या योग्य प्रकारे पूर्ण होऊन सर्व आंदोलक सणासुदीच्या काळात सुखरूप आपल्या घरी परततील, अशी मनःपूर्वक आशा. श्री. मनोज जरांगे जी हे उपोषणावर आहेत. त्यांच्या आरोग्यासाठी मी प्रार्थना करतो आणि लवकरच यावर समाधानकारक तोडगा निघावा, मराठा समाजाला न्याय मिळावा अशी अपेक्षा आहे 🙏🏽. जय शिवराय, जय महाराष्ट्र 🙏🏽.
सुदर्शन घुले यांचा जबाब अपूर्ण ?
सगळे लपवण्याचा प्रयत्न ?
एक स्टँडर्ड फॉर्मेट सारखा तिघांचा जबाब.
खुनानंतर त्यांनी पळून जायचं कस ठरवलं, कोणी मदत केली, कुठे गेले, कृष्णा आंधळे कधीपर्यंत त्यांच्या बरोबर होता, कुणाच्या सांगण्यावरून ते पाळले, या काळात कराडशी बोलणं झाला की नाही, मुंडेंनी मदत केली का?
ते कुठे कुठे पळाले, भिवंडीला किती दिवस होते, कोणी पैसे पोहोचवले, मग ते पुण्यात कसे आले, कोणी यायला सांगितलं ? कृष्णाला त्यांनी काय केल?
सिद्धार्थ सोनवणे वेगळा कसा व कधी झाला ? डॉ वायबसे यांनी कोणाच्या सांगण्यावरून पैसे पोहोचवले ?
हे काहीच असलेले नाही.
कृषी घोटाळ्याच्या चौकशीची होणार आहे की नाही ? @Dev_Fadnavis
विरोधी पक्ष काय करतोय? @NANA_PATOLE@Jayant_R_Patil अंबादास दानवे ?
आज मी घरपोच मागवलेली ONLINE, IFFCO च्या प्रॉडक्ट ची डिलीवरी मिळाली
Nano DAP आणि Nano Urea ची एक एक बाटली (५०० ml) एकूण मिळून ४९३ रुपयाला मला घरपोच मिळाली. त्याचे बिल लावले आहे
Nano Urea मी घेतली ₹१२७ रुपयाला एक बाटली आणि सरकार नी घेतल्या १९,६८, ००० बाटल्या ₹२२० ला ?
Nano DAP मी घेतली ₹३४२ रुपयाला एक बाटली आणि महाराष्ट्र सरकारनी घेतली १९,५७,००० बाटल्या ₹५९० ला ?
मी दोन्ही मिळून ₹४९३ दिले GST सकट आणि ते देखील घरपोच. ज्या किमतीत सरकारने Nano DAP घेतलं त्याच्या पेक्षा ₹१०० कमी किमतीत, मला दोन्ही मिळाल्या. ते पण १ बाटली आणि ती पण घरपोच. आता तरी महाराष्ट्र सरकार चौकशी करणार की नाही ?
As per received combo price below is the calculation of amt of corruption
MAIDC combo supply price to Govt. 590+220= 810
Online combo purchase price is 493
So the difference 810-493 = 317
317 X 1950000 bottle = 61,81,50,000/-
Rs. 61.85 Crores this is calculated on the basis of retail combo price if bulk qty combo price definitely will be lower than 493