चला ही तुतारी फुंकून मराठी मनोरंजनाचा आणि जनजागृतीचा YouTube वर एक नवा अध्याय सुरू करूयात.
या तुतारीला आपली पहिली फुंकर लाख मोलाची आहे.
तेंव्हा लगेच Subscribe करा.
आपलं मनोरंजन केल्याशिवाय राहणार नाही.
तुतारी टॉकीज - वाजवत राहणार. 📯
#मराठी
https://t.co/uJP24da9Eq
बघा कशा प्रकारचे अवलिया नमुने भेटतात व्यायामशाळा ऊर्फ "जिम" मध्ये. आपण ओळखीतच असाल अशा एक दोन नमुन्यांना. 😄💪
पूर्ण video तुतारी टॉकीज YouTube चॅनल वर. Channel link in bio.
.
.
#मराठी#marathi#महाराष्ट्र… https://t.co/ceMZZSFJfM