And @KanganaTeam ji, I'm Journalist not a troll. So pls do not try to intimidate a Journalist with 'this will cost you a lot' type threat ! Good Night !
पूर्व लडाख मध्ये फिंगर 4 वर बिथरलेल्या चीनने भारतीय सैन्याचे लक्ष विचलित करण्यासाठी मोठे लाऊड स्पीकर लावून त्यावर हिट पंजाबी सॉंग्स वाजवायला सुरवात केली आहे.चीन किती खालच्या दर्जाला जाऊ शकतो हे यावरून सिद्ध होते. पुढच्या दोन महिन्यात चीनचे असे अनेक विकृत चाळे दिसून येतील.