@Anand_Dasa88@MSEDCL@CMOMaharashtra मी आत्तापर्यंत स्मार्ट मीटर बसवले नाही, पण त्यामुळे महीन्याचे येणारे बील रीडींग न घेता अंदाजे व ते ही भरमसाठ वाढवून येत आहे.
त्यामुळे वैतागून मीटर बदलण्याची मानसिकता होत आहे..
@Abhitweit@Jayant_R_Patil नाय ओ! तुमच्या मित्रपक्ष त्यांना सतत डोळे मारतोय; फक्त योग्य (पॅकेज) वेळेची वाट बघायला चालू आहे. त्यामुळे ते विरोधात बसणार नाहीत..