महाराष्ट्र में दो अधिकारी अलग अलग कारणों से चर्चा में है। एक अपने विभाग में बेहद ईमानदारी से काम करने के कारण और दूसरा अपने विभाग को भ्रष्टाचार का अड्डा बना देने के कारण चर्चा में है।
पहले ईमानदार अधिकारी की बात करूँ तो महाराष्ट्र के वरिष्ठ आईएएस अधिकारी तुकाराम मुंढे वर्तमान में खाद्य सुरक्षा नियमों को लेकर की जा रही अपनी बेहद सख्त और ताबड़तोड़ कार्रवाइयों के कारण पूरे देश और सोशल मीडिया पर जबरदस्त चर्चा में हैं।मई 2026 में महाराष्ट्र के फूड एंड ड्रग एडमिनिस्ट्रेशन के कमिश्नर का पद संभालने के बाद से मुंढे ने मिलावटखोरों और स्वच्छता नियमों का उल्लंघन करने वालों के खिलाफ एक व्यापक अभियान छेड़ते हुए 100 से अधिक होटलों और आउटलेट्स के फूड लाइसेंस निलंबित या रद्द कर दिए हैं।इनमें डोमिनोज, केएफसी, पिज्जा हट, मैकडॉनल्ड्स और स्टारबक्स जैसे बड़े नामी ब्रांड्स भी शामिल हैं।तुकाराम मुंढे साहब तो हाईकोर्ट की कैंटीन पर कार्रवाई करने से भी नहीं डरे।
अपनी 21 साल की सर्विस में 25 बार ट्रांसफर झेलने वाले तुकाराम मुंढे को अपनी इसी सख्त प्रशासनिक शैली और भ्रष्टाचार के खिलाफ जीरो-टॉलरेंस नीति के लिए जाना जाता है।
तुकाराम मुंढे की ईमानदारी के बाद भ्रष्टाचार के नए नए कीर्तिमान स्थापित करने वाले विभाग की बात करूँ तो महाराष्ट्र झोपड़पट्टी पुनर्वसन प्राधिकरण (SRA) के मुख्य कार्यकारी अधिकारी महेंद्र कल्याणकर चर्चा में है।इस वक़्त महाराष्ट्र का एसआरए विभाग ने भ्रष्टाचार की सभी सीमाएं लांघ दी हैं।
कल्याणकर किसका कल्याण कर रहे हैं और किसके कहने पर कर रहे हैं? कल्याणकर के बारे में कहा जाता है कि पूरी सरकार उसकी मुट्ठी में है।सब नतमस्तक हैं।
महाराष्ट्र में ऐसी निर्बाध लूट इतिहास में कभी नहीं हुई होगी,जैसी महाराष्ट्र झोपड़पट्टी पुनर्वसन प्राधिकरण (SRA) में हो रही है।किसके कल्याण से कल्याणकर का कल्याण हुआ है?
जुहू के एसआरए में कितना बड़ा खेल हुआ है,मुंबई के मेरे ब्यूरोक्रेट्स मित्र बता रहें हैं।अरबो रुपए की लूट किस किस में बट रही है,काली कमाई का पैसा कहां घुमाया जा रहा है,उसकी भी पूरी जानकारी जुटाना कोई मुश्किल काम नहीं है।
ईडी इस मामले में चुप क्यो है? इस पर विस्तार से आने वाले दिनों में जानकारी सामने लेकर आऊँगा।
@Bablu_iscobar मूळ प्रश्नाला कोणच हात लावत नाही, तो म्हणजे रस्त्यावरच्या रिफ्लेक्टिव पेंट.
दक्षिणेत सगळ्या राज्यात अगदी खेडेगावात रस्त्याच्या सीमा एकदम स्पष्ट चमकतात, कितीही लहान लाईट असला तरीही, आणि महाराष्ट्रात साधा पांढरा रंग लावला जातो.
धर्माचं राजकारण करणाऱ्या आणि खऱ्या हिंदुत्वाचा वारसा पुढे नेण्याची दवंडी पिटवणाऱ्या पक्षांच्या दहीहंडी या देवाच्या सणामध्ये बायका आणून अश्लिल नृत्य सादर केली जात आहेत ( अनेक वर्ष चाललंय हे)
विरुद्ध
ज्यांना हिंदूविरोधी, तुष्टीकरण करणारे म्हणून हिणवलं जातं त्यांच्याकडून सण कसा साजरा केला जातोय ते पाहा!
बापटांचा असा PR पाहून..
मुख्यमंत्री केवळ ब्राम्हण आहेत
म्हणून त्यांना विरोध होतो..!
असं बोलत
धाय मोकलून रडणाऱ्यांचं
रडू थांबलं असेल नाही..?!
एका ब्राह्मणाला
सर्व स्तरातून
मिळणारा उस्फूर्त पाठिंबा पाहून
कदाचित हसूही फुटलं असेल नाही ?!
झालं असेल ना असं...?!
का....
नाही ?! 😑
जो स्वतः माणूस म्हणून स्वतःच्या बुद्धीचा उपयोग करू शकत नाही तो धर्म जाती यांच्या आडून बोलतो. बापट विवेकवादी असल्यामुळे त्यांच्या धर्माचा जातीचा मुद्दा गौण होतो, त्यांच्याकडे एक स्वतंत्र विचारांचा माणूस म्हणून पाहिलं जातंय जी गोष्ट धर्मांधांना कधीच पटणार नाही.
बापटांचा असा PR पाहून..
मुख्यमंत्री केवळ ब्राम्हण आहेत
म्हणून त्यांना विरोध होतो..!
असं बोलत
धाय मोकलून रडणाऱ्यांचं
रडू थांबलं असेल नाही..?!
एका ब्राह्मणाला
सर्व स्तरातून
मिळणारा उस्फूर्त पाठिंबा पाहून
कदाचित हसूही फुटलं असेल नाही ?!
झालं असेल ना असं...?!
का....
नाही ?! 😑
यांना अजून बोलू द्यावं लागेल, दाभोळकर बोलू शकले नाहीत पण आता त्यांचं मत लोकांना पचनी पडतंय.
श्रद्धा आणि अंधश्रद्धा याची गफलत करणारे लोक आता फरक समजू लागलेत.
चंद्रकांत पाटलांनी केलेल्या सर्व चुका दुरुस्त करून घेण्यात येईल.
आज COEP प्रशासनाने फी स्ट्रक्चर दुरुस्त केले आहे. आणि विशेष म्हणजे यामध्ये स्पष्टपणे यावेळी ऑर्फन विद्यार्थ्यांच्या स्कॉलरशिपचाही उल्लेख केला आहे.
हा विजय NSUI च्या लढणाऱ्या सर्व सहकाऱ्यांचा व COEP च्या विद्यार्थ्यांचा आहे. तरी प्रशासनाला मागील चार वर्षात घेतलेली नियम बाह्य फी परत केल्यावरच हा लढा थांबेल.
तसेच राज्यात इतर महाविद्यालयातील डेव्हलपमेंट फीस आणि अदर फि च्या नावाखालील लूटमार थांबवण्याची मोहीम NSUI तर्फे राबवण्यात येईल.
The government didn’t buy the car.
It just claimed 30% equity without putting a rupee, signing an EMI, or filling the tank.
You drive it. They collect. Permanent silent partner.
Still you get potholes on road, every year insurance renewal, polution renewal..
Buying a car in india is directly proportional to contributing your share for free rashan. Cheers!!