Yesterday Amit Thackeray had a problem that why PM’s picture is next to Chatrapati Shivaji Maharaj picture..
Find Chatrapati Shivaji Maharaj in below picture..
Does Raj Thackeray is greater than Maharaj??
And what Amit Thackeray’s achievement, why his picture is next to Chatrapati Shivaji Maharaj ??
मंत्री, आमदार, खासदार, अधिकारी, कार्यकर्ते..
फडणवीसांची सर्वांवर असणारी पकड सुटत चालली आहे. कारण पुन्हा मुख्यमंत्री झाल्यापासून त्यांच लक्ष कामावर कमी आणि सत्ता राबवण्यावर जास्त आहे.
अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक विजयसिंह देशमुख यांच्या कारभारामुळे महामंडळाच्या योजना रखडल्या असून लाभार्थ्यांचे मोठे नुकसान होत आहे. त्यांनी राज्य सरकार आणि मुख्यमंत्र्यांना बदनाम करण्याची सुपारी घेतल्याचा आरोप महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी आज दि. ७ ऑगस्ट रोजी येथे केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे वारंवार तक्रारी करूनही दखल घेतली गेली नसल्याने आता त्यांच्याशी चर्चा करून अध्यक्षपदाचा राजीनामा देणार असल्याची घोषणा पाटील यांनी पत्रकार परिषदेत केली.
सविस्तर बातमी https://t.co/vZLSDxbItp
Annasaheb Patil Corporation Chairman Narendra Patil announced his resignation, citing mismanagement by MD Vijaysingh Deshmukh. Patil accused Deshmukh of sabotaging schemes, harming beneficiaries, and attempting to defame the government. Despite repeated complaints to CM Devendra Fadnavis, no action was taken, leading to Patil's decision to step down after discussion with the Chief Minister.
#LokmatNews #MarathiNews #MaharashtraNews #NarendraPatil
@Darshan38312432 हातात आली असती तर लपून बसले असते न घाबरता समोर आले याचा अर्थ अजिबात हातात आलेली नव्हती. या जागी भाजपचा मंत्री असता तर आतापर्यंत पळून गेला असता. बाळासाहेबांचा शिवसैनिक कोणाला घाबरत नसतो.
@pspatil66 मग उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना फडणवीस का बोलले? "तुमचा अपमान म्हणजे महाराष्ट्राचा अपमान नाही. तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही." आता फडणवीसांचा अपमान महाराष्ट्राचा अपमान झाला पण उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांचा अपमान महाराष्ट्राचा अपमान नव्हता. तेंव्हा भक्त काय काय बोलायचे.
@BharatologyMeme वकीलांना केसची माहिती नसेल तर न्याय कसा भेटणार? Adv देवेंद्र फडणवीस यांना इतकी माहिती आहे तर त्यांनी स्वतः ही केस लढावी आणि नराधमाला फाशीची शिक्षा मिळवून द्यावी.